व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

बाळा भेगडेंसह मावळ तालुक्यातील ‘या’ दोन भाजपा पदाधिकाऱ्यांचीही प्रदेश कार्यकारिणीत निवड

भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बुधवार (दिनांक 3 मे) रोजी जाहीर झाली. यावेळी मावळ तालुक्याचे माजी आमदार आणि माजी...

Read moreDetails

मावळमधील कोथूर्णे इथे 6 मे रोजी राज्यस्तरीय मराठा आरक्षण मंथन परिषद, वाचा सविस्तर

मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने राज्यस्तरीय मराठा आरक्षण मंथन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील कोथूर्णे (पो. पवनानगर) इथे...

Read moreDetails

श्री विठ्ठल परिवार मावळ व सकळ दिंडी नियोजन समिती यांकडून कान्हे इथे बाल वारकरी प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या

श्री विठ्ठल परिवार मावळ व सकळ दिंडी नियोजन समिती यांकडून बाल वारकरी प्रशिक्षण कार्यशाळा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक...

Read moreDetails

‘शिवदुर्ग मित्र’कडून आयोजित ‘लोणावळा बोल्डरींग चॅम्पियनशिप 2023’ स्पर्धा उत्साहात संपन्न, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

लोणावळा बोल्डरींग चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेचे आयोजन दिनांक 29 एप्रिल 2023 ते दिनांक 30 एप्रिल 2023 या काळात करण्यात आले...

Read moreDetails

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड

मावळ तालुक्याचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर...

Read moreDetails

स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे नेते बाळासाहेब गायकवाड यांचे आकस्मिक निधन, मावळ तालुक्यात हळहळ

स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक बाळासाहेब गायकवाड यांचे आज (बुधवार, दिनांक...

Read moreDetails

तळेगाव दाभाडे शहरातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा भाजपा कामगार आघाडीकडून सन्मान

तळेगाव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडीच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त तळेगांव दाभाडे नगरपरिषदेच्या सर्व सफाई कर्मचारी यांचा सत्कार...

Read moreDetails

कामशेत इथे इंद्रायणी नदीत बुडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, आपदा मित्रांकडून मृतदेह पाण्याबाहेर

कामशेत इथे इंद्रायणी नदी पात्रात बुडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग...

Read moreDetails

ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, महाराष्ट्र दिनी उद्घाटन । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यावेळी...

Read moreDetails

महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ इथे श्रमिक कामगार संघटनेची स्थापना

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ इथे राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष तुषार वहिले यांनी (श्रमिक) बांधकाम मजुरांसाठी...

Read moreDetails
Page 392 of 471 1 391 392 393 471

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!