व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

जवणच्या घाटात ब्रेक फेल लालपरीचा थरार! बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव

मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील सर्वसामान्य नागरिक आजही काही प्रमाणात महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन मंडळाची बस सेवा म्हणजेच एसटी बस...

Read moreDetails

अनधिकृत होर्डिंगकडे महापालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने अनधिकृत होर्डिंग आहेत. त्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी निविदा काढण्यात आली....

Read moreDetails

मावळ तालुक्यातील ओझर्डे, कांब्रे आणि साते गावातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी मदत

मावळ तालुक्यातील ओझर्डे, कांब्रे आणि साते गावातील बचत गटातील महिलांसाठी सोमवारी (दिनांक 17 एप्रिल 2023) रोजी अगरबत्ती, धूप बनवण्याचे साहित्य...

Read moreDetails

वडगाव भाजपा महिला आघाडीकडून समरसता स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने दिलेल्या सुचनेनुसार वडगाव शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

Read moreDetails

मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मेकअप सेमिनार उपक्रमाला उदंड प्रतिसाद । Vadgaon Maval

मोरया महिला प्रतिष्ठान मार्फत जागर स्त्री सौंदर्याचा कार्यक्रम अंतर्गत वडगाव मावळ शहरात प्रथमच आयोजित केलेल्या भव्य मेकअप सेमिनार या कार्यक्रमाला...

Read moreDetails

‘अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी’ – आमदार सुनिल शेळके

अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केली आहे. सोमवारी...

Read moreDetails

तळेगाव दाभाडे शहरातील दिव्यांग बांधवांना पूर्ववत 3 हजार रुपये मासिक अनुदान मिळणार

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात सोमवारी (दिनांक 17 एप्रिल) सर्व दिव्यांग बांधव मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या दालनामध्ये मासिक अनुदानाबाबत जनसेवा विकास...

Read moreDetails

लोणावळा पोलिसांची धडक कारवाई! खंडाळ्यात ऑनलाईन मटक्यावर छापा, 1 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी शनिवारी (15 एप्रिल) रोजी रात्री लोणावळा जवळील खंडाळा इथे सुरू असलेला एका मटक्याचा...

Read moreDetails

महिलांच्या विविध समस्यांबाबत भाजपा महिला आघाडीकडून तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन

'मावळ तालुक्यातील अनेक महिलांना रेशन धान्य मिळत नाहीये. याबाबत अनेकवेळा पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे महिलांना...

Read moreDetails

वडगावमधील सामुदायिक विवाह सोहळ्यात 11 जोडपी विवाहबद्ध

वडगाव मावळ येथील स्वर्गीय माजी सरपंच पैलवान केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी घालून दिलेली आदर्श शिकवण आणि वारसा जपत स्व....

Read moreDetails
Page 408 of 481 1 … 407 408 409 … 481

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!