व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन

Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी...

Read moreDetails

शिरगाव हद्दीतील अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; पाऊणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Dainik Maval News : पोलिसांनी वारंवार कारवाया करून देखील शिरगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गावठी दारू अड्डे काही केल्या कमी...

Read moreDetails

मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे यांची पक्षाच्या पुणे ग्रामीण...

Read moreDetails

वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित । Vadgaon Nagar Panchayat

Dainik Maval News : भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच वडगाव शहर आणि परिसरात विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्यासोबत जोडून...

Read moreDetails

वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सुनील ढोरे ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून घोषणा

Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा मंगळवारी (दि. ६) पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला...

Read moreDetails

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी

Dainik Maval News : जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची तपोभूमी असलेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे माघ शुद्ध दशमीच्या पावन...

Read moreDetails

‘एफडीए’ची मावळात आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई ! टाकवे बुद्रुक हद्दीतील कंपनीत टाकलेल्या छाप्यात साडेएकतीस कोटींचा मुद्देमाल जप्त

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रूक येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ’सोएक्स इंडिया प्रायव्हेट...

Read moreDetails

‘स्वीकृत’साठी तरी मूळ ओबीसींचा विचार होणार का? ; तिकीटात डावललेल्या मूळ ओबीसींना ‘स्वीकृत’ची संधी देण्याची मागणी

वडगाव मावळ, दि. ५ (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या वडगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या दोन...

Read moreDetails

टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी औद्योगिक वसाहतीचे ‘कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत’ असे नामकरण

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील औद्योगिक वसाहतीच्या विकासाला गती मिळणार असून या औद्योगिक वसाहतीचे पूर्वीचे नाव...

Read moreDetails
Page 45 of 442 1 … 44 45 46 … 442

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!