व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Updates On All Happenings In Maharashtra State

ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक, गुणवत्तापूर्ण करावी – मंत्री जयकुमार गोरे

Dainik Maval News : ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ व ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजने’च्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक...

Read moreDetails

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन

Dainik Maval News : लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे....

Read moreDetails

कार्ला गडावर भाविकांनी फोडले फटाके, मधमाशांच्या पोळ्याला इजा पोहोचल्याने संतप्त मधमाशांचा भाविकांवर हल्ला । Karla News

Dainik Maval News : वर्षाचा पहिला दिवस असल्याने बुधवारी (दि.1) कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती....

Read moreDetails

संपूर्ण जल जीवन मिशन योजना सोलरायझेशनवर आणा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची सूचना । cm devendra fadnavis

Dainik Maval News : जल जीवन मिशन योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक असण्यासाठी योजनेची...

Read moreDetails

केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा द्रुतगती मार्गावर अपघात, अ‌ॅसिड सदृश्य केमिकल रस्त्यावर पसरले, परिसरात उग्र वास

Dainik Maval News : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर थर्टी फर्स्टच्या सकाळी नवीन बोगद्यात एचसीएल केमिकलचे ड्रम घेऊन जाणाऱ्या ट्रकने समोरील...

Read moreDetails

नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट

Dainik Maval News : नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट दिली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री...

Read moreDetails

रेशनकार्ड धारकांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात यावे, रास्त भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत ; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Dainik Maval News : स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही...

Read moreDetails

मोठी बातमी : आज थर्टी फर्स्टला लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट पर्यटकांसाठी बंद, वनविभागाचा निर्णय । Lonavala News

Dainik Maval News : लोणावळा शहर आणि परिसरात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव...

Read moreDetails

चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करा ; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना । Lonavala Crime

Dainik Maval News : लोणावळा (Lonavala Crime) ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एका आदिवासी कुटुंबातील पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने...

Read moreDetails

श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या

Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे ३० डिसेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक...

Read moreDetails
Page 100 of 253 1 … 99 100 101 … 253

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!