व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

देश-विदेश

Updates On All Happenings In India And International

बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका ! कोकण विभाग पुन्हा अव्वल, वाचा निकाल सविस्तर । HSC Exam2024

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असून सर्व विभागांत कोकण विभाग पुन्हा एकदा...

Read more

मोठी बातमी ! इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, संपूर्ण देशावर शोककळा । Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash

Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर अपघातात अध्यक्ष इब्राहिम रईसी...

Read more

घाटकोपर होर्डींग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर, आज आणखीन 2 मृतदेह सापडले, शासनाकडून ‘इतकी’ मदत जाहीर ! Ghatkopar Hoarding Collapse

Ghatkopar Hoarding Collapse : मुंबईतील घाटकोपर इथे पेट्रोलपंपावर महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 वरून आता 16 वर...

Read more

मोदींचा सत्कार करताना जिरेटोप भेट, ‘छत्रपतींचा जिरेटोप चढवला आता सिंहासनावरही बसवणार का?’, महाराष्ट्रात संतापाची लाट – Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 14 मे) वाराणसीतून तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल...

Read more

आदर्शवत ! थेट लंडनवरून येऊन तरुण मतदाराने मावळ लोकसभा मतदारसंघात केले मतदान । Maval Lok Sabha

पुणे जिल्ह्यात सोमवारी (दि. 13 मे) मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान झाले. विविध मतदान केंद्रावर परदेशातून खास...

Read more

मतदारांनो… मतदानाला जाताना ‘या’ 12 पैकी एक ओळखीचा पुरावा स्वतःजवळ नक्की न्या ! । Lok Sabha Election

मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक...

Read more

मतदान करताना फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास होणार कारवाई ! मतदारांनी थिल्लरपणा टाळून मतदान करण्याचे आवाहन

सध्या देशभर लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून उर्वरित चार टप्प्यातील मतदान आता पार पडणार आहे....

Read more

आज जागतिक मातृदिन, कधी आणि कशी झाली मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात? नक्की वाचा मातृदिनाचा इतिहास । Happy Mother’s Day 2024

Happy Mother's Day 2024 : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी । आई - माता - माऊली हिची महती आणि थोरपणा...

Read more

ट्रक-टेम्पो आणि कार, खोपोलीजवळ 3 वाहनांचा भीषण अपघात; 3 जण ठार, 8 जखमी । Accident On Mumbai Pune Expressway

Accident On Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर...

Read more

Maval Lok Sabha : मावळमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूतीची सुप्त लाट ? संजोग वाघेरेंना होणार फायदा… । विशेष लेख

मावळ लोकसभा मतदारसंघ म्हटलं की एकीककडे डोळ्यांसमोर येतात उद्योगधंदे - शहरं आणि दुसरीकडे दिसतात ते गावखेडे आणि निसर्गसंपन्न प्रदेश. असा...

Read more
Page 9 of 46 1 8 9 10 46

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!