व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Pune District

किवळे-रावेत-डांगे चौक-काळेवाडी मार्गासाठी मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

Dainik Maval News : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. वाढत्या वाहनांमुळे...

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता मुदतवाढ

Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 22 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 8 डिसेंबरपर्यंत...

Read moreDetails

मोठा निर्णय ! डंपर, हायवा, मिक्सर आदी जड-अवजड वाहनांसाठी 30 किमी. प्रति तास वेगाची मर्यादा ; आदेश जारी – वाचा सविस्तर

Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत जड-अवजड वाहनांमुळे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय वाहतूक शाखेकडून घेण्यात आला...

Read moreDetails

राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर

Dainik Maval News : राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आता २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा आदेश मुंबई...

Read moreDetails

हिंजवडी IT पार्क परिसरातील पंचरत्न चौकात कंपनीच्या बसने 5 जणांना चिरडले ; लहान बहीण-भावाचा जागीच मृत्यू । Hinjewadi Accident

Dainik Maval News : बेदरकार वाहतूकीचा सर्वसामान्य नागरीकांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढतच असून दुर्दैवाने वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे निष्कारण अपघात होऊन मृत्युमुखी...

Read moreDetails

निवडणुका स्थगित झाल्या म्हणजे नक्की काय झालं? नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीबाबत आयोगाचे स्पष्टीकरण – वाचा सविस्तर

Dainik Maval News : राज्य निवडणूक आयोगाने दिनांक २९ नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये, नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते,...

Read moreDetails

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी आज रात्री 10 वाजता प्रचार समाप्ती – काय आहे आयोगाचे नियम? जाणून घ्या

Dainik Maval News : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता होणार असून,...

Read moreDetails

नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १ डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार

Dainik Maval News : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरु होणार...

Read moreDetails

महत्वाची बातमी ! नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

Dainik Maval News : नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक...

Read moreDetails

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Dainik Maval News : राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची धामधूम सूरू आहे. परंतु सध्या सुरु असलेल्या निवडणुका आणि आगामी...

Read moreDetails
Page 15 of 123 1 … 14 15 16 … 123

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!