व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Pune District

महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर । Pune News

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक...

Read moreDetails

निवडणूक आचारसंहिता भंगाच्या 63 तक्रारींवर कार्यवाही पूर्ण । Pune News

C-Vigil App : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त आचारसंहिता भंगाच्या ६५ तक्रारींपैकी ६३ तक्रारींवर कार्यवाही पूर्ण करण्यात...

Read moreDetails

लोकसभा निवडणूक काळात कुणीही आचारसंहितेचा भंग केल्यास ‘या’ नंबरवर फोन करून करा तक्रार । Lok Sabha Election 2024 Code of Conduct

देशात लोकसभा निवडणूकांची घोषणा (Lok Sabha Election 2024) झाली आहे. त्यामुळे अपोआपच आचारसंहिता (Code of Conduct) देखील लागू झाली आहे....

Read moreDetails

‘शिर्डी मतदारसंघ साहेबांना सोडा.. नाहीतर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू’, भाजपाला कुणी दिलाय हा इशारा? वाचा

लोकसभा निवडणूकांची घोषणा होऊन चार दिवस उलटले आहेत. अशात राज्यात मात्र महायुतीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये. महायुतीतील सत्तेत...

Read moreDetails

मोठी कारवाई! लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील 32 हजार फलक हटविले, मावळातील आकडा मोठा

भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने...

Read moreDetails

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी

पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरासह 71 मंदिरात वस्त्रसंहिता लागू केली जाणार आहे. राज्यभरातील अन्य काही मंदिरांमध्येही तोकडे कपडे घालून...

Read moreDetails

वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला सरकारची मान्यता, अजित पवारांच्या पाठपुराव्याला यश

राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी (दि. ११ मार्च) रोजी पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत...

Read moreDetails

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना, नव्या परिमंडळाची निर्मिती, कोणते पोलिस ठाणे कोणत्या परिमंडळात? पाहा

पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात तिसऱ्या परिमंडळाला शासनाने मान्यता दिली होती. त्यानंतर आता आठ महिन्यांनी या परिमंडळांची पुनर्रचना करण्यात...

Read moreDetails

भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना तिकीट; पंकजा मुंडे, मुनगंटीवार यांनाही उमेदवारी

भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली...

Read moreDetails

पुणे ग्रामीण भागात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार आदी ठिकाणी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम तोडल्यास कारवाई होणार

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार, परमिट रूम तसेच हुक्का पार्लर यांच्या नियमनासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांनी फौजदारी...

Read moreDetails
Page 75 of 123 1 … 74 75 76 … 123

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!