व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All Updates In Rural Areas Of Pune District

अमृत भारत योजनेअंतर्गत लोणावळा, चिंचवड आणि देहूरोड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या विस्तारानंतर आता अमृत भारत रेल्वे स्टेशन...

Read moreDetails

मोठी कारवाई! लोणावळा ग्रामीण पोलिसांचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली...

Read moreDetails

‘या’ वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना ‘घरातून मतदान’ उपक्रमाद्वारे मतदानाची सुविधा देणार – मुख्य निवडणूक अधिकारी

वयोमान, आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी भारत...

Read moreDetails

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा झटका! जुन्या जाणत्या नेत्याचा पक्षाला राम-राम… अनेक गंभीर आरोप

मावळ तालुक्यात ग्रामीण भागात तळागाळात पोहोचलेले अध्यक्ष असा लौकिक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (दादा गट) संतोष मुऱ्हे यांनी आपल्या पदाचा...

Read moreDetails

महत्वाचे! देहू नगरपंचायतीसाठी 24 कोटी 26 लाखाचा निधी, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन । MLA Sunil Shelke

श्री क्षेत्र देहू नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी 24 कोटी 26 लाख रुपयांचा निधी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून मंजूर...

Read moreDetails

औंध येथील जिल्हा रुग्णालयात पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण आणि अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औंध येथील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत नवीन 30 खाटांच्या आयुष रुग्णालयाचे लोकार्पण आणि 'पीएम-अभिम'अंतर्गत...

Read moreDetails

खासदार श्रीरंग बारणेंचे टेन्शन वाढले; राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपचाही मावळ लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याचा निर्धार! Maval Lok Sabha 2024

लोणावळा (ता. मावळ) येथे मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत...

Read moreDetails

मोठी बातमी! हिंजवडीमधील 25 वर्षीय इंजिनियर तरुणाचा मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू, फांगणे गावाजवळील घटना । Maval News

मावळ तालुक्यातील (Maval Taluka) फांगणे गावाजवळ पवना धरण (Pavana Dam) जलाशयात बुडून एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू (Youth Died) झाल्याची...

Read moreDetails

मावळवासियांनो, पाणी जपून वापरा! पवना धरणात फक्त 56 टक्के जलसाठा, भविष्यातील ‘पाणीबाणी’ टाळण्यासाठी ‘ही’ गोष्ट नक्की करा । Pavana Dam

पवन मावळ विभागातील नागरिक, सामान्य शेतकरी यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या पवना धरणातील जलसाठा घटू लागला आहे. पवना धरणात आजमितीस 167.93 दलघमी...

Read moreDetails
Page 207 of 319 1 … 206 207 208 … 319

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!