व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराची मशाल गावागावात पोहोचण्यास सुरुवात; संजोग वाघेरे-पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला चांगला प्रतिसाद

मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. कार्ला...

Read moreDetails

पिंपरी विधानसभेतून खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल – आमदार अण्णा बनसोडे

पिंपरी विधानसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. शिवसेना- भाजप-...

Read moreDetails

RMC वाहनचालकांची बेफिकीरी, देहूरोडजवळ भीषण अपघात! मावळ तालुक्यातील तलाठी सुदैवाने बचावला । Fatal Accident On Old Mumbai Pune Highway

Fatal Accident On Old Mumbai Pune Highway : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज (दि. 3 एप्रिल) देहूरोड जवळ एक भीषण...

Read moreDetails

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूककोंडी, 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा । Big Traffic Jam On Old Mumbai Pune Highway

Big Traffic Jam On Old Mumbai Pune Highway : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. तळेगाव फाटा...

Read moreDetails

नागरिकांनो..पाणी जपून वापरा! पवना धरणातील पाणी आटू लागलंय, फक्त ‘इतक्या’ दिवसांचा जलसाठा शिल्लक । Pavana Dam

पवन मावळ विभागातील हजारो शेतकरी आणि नागरिक यांच्यासाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेले, तसेच पिंपरी-चिंचवड शहरासाठी वरदान असलेले आणि पाण्याचा मुख्य...

Read moreDetails

पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी धनगर समाजाची बैठक संपन्न । Lok Sabha Election 2024

पुणे येथे मा खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती, पुणे, शिरूर व मावळ लोकसभेकरिता महत्त्वाची बैठक पार पडली....

Read moreDetails

अखेर वसंत मोरे यांना लोकसभेचे तिकीट मिळालेच, ‘या’ पक्षाकडून मोरेंना पुणे लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आज...

Read moreDetails

आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲपची सुविधा, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 278 तक्रारींवर कार्यवाही

स्वतंत्र, पारदर्शक, निष्पक्ष, सर्वसमावेशक निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य असून भारत निवडणूक आयोगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत अनेक नवनवीन उपयोजके...

Read moreDetails

खासदार श्रीरंग बारणे यांनी रेवदंडा येथे घेतली महाराष्ट्र भुषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट । Maval Lok Sabha

Maval Lok Sabha 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना - भाजपा - राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग...

Read moreDetails

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून मावळात 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाने मावळ तालुक्यातील सिंहगड, कासुर्डे, शिरगाव व अंबी या...

Read moreDetails
Page 184 of 312 1 183 184 185 312

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!