व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

सुदुंबरेतील श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी 66 कोटींचा निधी

मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी सुमारे 66 कोटी 11 लक्ष रुपयेच्या निधीस...

Read moreDetails

मावळमध्ये शरद पवार गटाकडून संघटन बांधणीवर जोर! तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी ‘या’ झुंजार नेतृत्वाची नियुक्ती

राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही उभी फुट पडल्याने पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. अशात राज्यातील कार्यकर्ते...

Read moreDetails

मावळमधून महायुतीचा उमेदवार मीच… आणि विजय देखील माझाच! खासदार श्रीरंग बारणेंचा यल्गार

आगामी लोकसभा निवडणुकीत मावळमधून महायुतीकडून माझ्या उमेदवारी बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या...

Read moreDetails

कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी सोहळ्याला राष्ट्रपतींची उपस्थिती; ‘योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग’ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेचे माध्यम म्हणून योग प्रणाली प्रभावी मानली...

Read moreDetails

‘खासदार साहेब… मावळवासियांना दिलासा द्या, पुणे – लोणावळा लोकल ट्रेनची सेवा नियमितपणे सुरू करा’

पुणे लोणावळा लोकल ट्रेनची सेवा नियमितपणे सुरू करण्यात यावी, यासाठी मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना...

Read moreDetails

‘शिवाजीनगरपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचं स्वागत, पण सरकार लोकल्ससाठी स्वतंत्र मार्गिकेचा विचार का करत नाही?’

मागील आठवड्यात रेल्वेकडून पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला. यात लोणावळा ते शिवाजीनगर स्थानकापर्यंत आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणा...

Read moreDetails

डावजे-कातवडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी बंडू जंगम बिनविरोध, गावकऱ्यांकडून खास सन्मान

मुळशी तालुक्यातील (जि. पुणे) एक प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या डावजे-कातवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बंडू रामभाऊ जंगम यांची बिनविरोध निवड झाली आहे....

Read moreDetails

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून डिसेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा

डिसेंबर 2023 मध्ये पक्की अनुज्ञप्ती (पक्के ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि...

Read moreDetails

राष्ट्रपती द्रौपती मुर्मू लोणावळ्यात येणार! पोलिसांचा चोख बंदोबस्त, वाहतूकीबाबत नागरिकांना महत्वाच्या सुचना, लगेच वाचा…

उद्या अर्थात बुधवार, दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रोपती मुर्मू या लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्राला...

Read moreDetails

मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ बातमी अगोदर वाचा

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर...

Read moreDetails
Page 230 of 328 1 … 229 230 231 … 328

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!