व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

प्रजासत्ताक दिनी गणवेशात हजर राहता यावे म्हणून आजिवली शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लबकडून शालेय गणवेशाचे वाटप

मावळ तालुक्यातील आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यावतीने गणवेशाचे वाटप करण्यात आले....

Read moreDetails

एकविरा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 40 कोटींचा ‘डीपीआर’, लवकरच निविदा प्रसिद्ध होणार

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून 40 कोटींचा...

Read moreDetails

लोणावळा शहरात शिवसेनेकडून विविध समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती उत्साहात साजरी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त ( दिनांक 23 जानेवारी) लोणावळा शहर शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावतीने विविध समाजपयोगी...

Read moreDetails

मावळच्या दोन तरूणांची जबरदस्त कामगिरी; तालुक्यात आढळणाऱ्या 36 जातीच्या सापांबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध, नक्की वाचा

मावळ तालुक्यात 36 सापांची जात आढळून येतात. यातील कोणते विषारी आणि कोणते बिनविषारी यांचे संशोधन मावळ तालुक्यात राहणाऱ्या जिगर सोलंकी...

Read moreDetails

लोणावळा परिसरात फिरायला गेलेल्या सलमान खानला लुटले; तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

लोणावळा शहर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळाच्या सहारा पूल भागात फिरायला गेलेल्या एका तरुण-तरुणीला धारदार शस्त्राचा धाक दाखवत...

Read moreDetails

मावळ तालुका हादरला! मावस भावाकडून अल्पवयीन बहिणीचे लैंगिक शोषण, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस

मावळ तालुक्यात भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. मावस भावाने अल्पवयीन बहिणीचे सातत्याने लैंगिक शोषण केले असल्याचा...

Read moreDetails

पवनानगरमध्ये शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी; विद्यार्थ्यांना खाऊ आणि रुग्णांना फळांचे वाटप

शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज ( दिनांक 23...

Read moreDetails

कामशेतमध्ये मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारिणी शिबिर संपन्न; सुनिल तटकरे, हरी नरके आदी मान्यवरांनी केले मार्गदर्शन

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'कार्यकारिणी शिबिर-2023' रविवारी (दिनांक 22 जानेवारी) रोजी हिरकणी लॉन्स कामशेत येथे संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी...

Read moreDetails

खंडाळा ते मंकीहील दरम्यान धावत्या रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

लोणावळा जवळ रेल्वे अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवार (दिनांक 21 जानेवारी) रोजी खंडाळा ते...

Read moreDetails

पवना शिक्षण संकुलात वृक्षारोपण; कार्यक्रमादरम्यान आमदार शेळकेंची खास मागणी आणि मंत्री मुनगंटीवारांचे तात्काळ आश्वासन, वाचा

पवना शिक्षण संकुलातून वसुंधरेचे रक्षण करणारे, पवना परिसराला हिरवा शालू घालून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत, असे प्रतिपादन राज्याचे वन...

Read moreDetails
Page 306 of 328 1 … 305 306 307 … 328

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!