व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चेतन वाघमारे ; उपाध्यक्षपदी सुभाष भोते । Kamshet News

या संघाच्या स्थापनेसोबतच २०२५-२०२६ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 7, 2025
in लोकल, शहर
Chetan Waghmare appointed as president of Kamshet Journalists Association

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या एकत्रित हितासाठी आणि ग्रामीण पत्रकारितेचा विकास साधण्यासाठी कामशेत येथे ‘कामशेत ग्रामीण पत्रकार संघ’ या नवीन पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघाच्या स्थापनेसोबतच २०२५-२०२६ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

संघाचे अध्यक्षपद चेतन वाघमारे यांच्याकडे देण्यात आले असून उपाध्यक्ष म्हणून सुभाष भोते, सचिवपदी प्रफुल्ल ओव्हाळ, खजिनदार म्हणून सागर शिंदे यांची निवड झाली आहे. तसेच, पत्रकार परिषद प्रमुख म्हणून शिवानंद कांबळे, सल्लागार राजेंद्र कांबळे, संघटक उत्तम ठाकर, आणि सदस्य म्हणून सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे पत्रकार संघटनात्मकदृष्ट्या बळकट होणार असून ग्रामीण भागातील पत्रकारांना आवश्यक ते सहकार्य आणि प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश


Previous Post

वडगाव नगरपंचायत 25 हजार झाडे लावणार; वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात । Vadgaon Maval

Next Post

कामशेतमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन ; मुख्य चौकात दिमाखात उभा राहणार पुतळा । Kamshet

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Groundbreaking ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj equestrian statue in Kamshet

कामशेतमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन ; मुख्य चौकात दिमाखात उभा राहणार पुतळा । Kamshet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

February 14, 2026
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

महाशिवरात्री निमित्त PMPML कडून मावळातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथे जाण्यासाठी रविवारी विशेष बससेवा

February 14, 2026
Crime

चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू

February 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.