व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन ; मुख्य चौकात दिमाखात उभा राहणार पुतळा । Kamshet

आमदार सुनील शेळके यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 7, 2025
in लोकल, शहर
Groundbreaking ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj equestrian statue in Kamshet

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कामशेत शहरातील मुख्य बाजारपेठेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आता प्रत्यक्षपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य असा अश्वारूढी पुतळा उभारण्यात येणार आहे.

शहर चौकात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. ६ जून) शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर करण्यात आले. आमदार सुनील शेळके यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.

शिवमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात, शिवरायांच्या नावाचा जयघोष करीत हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला परिसरातील अनेक गावांमधील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्मारकाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित नागरिकांमध्ये अभिमानाचे व उत्साहाचे वातावरण होते. साधारण सत्तर गावांची बाजारपेठ असणाऱ्या कामशेतमध्ये दिमाखात हा पुतळा उभा राहणार आहे. आमदार शेळके यांनी, हे स्मारक आगामी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असे सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश


Previous Post

कामशेत पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चेतन वाघमारे ; उपाध्यक्षपदी सुभाष भोते । Kamshet News

Next Post

पुसाणे येथील दारूभट्टीवर छापा, आठ हजार लिटर रसायन नष्ट । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

पुसाणे येथील दारूभट्टीवर छापा, आठ हजार लिटर रसायन नष्ट । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval police teams raided leaf shops illegal tobacco products seized 16 cases filed

वडगाव मावळ पोलिसांच्या पथकांचे पान टपऱ्यांवर छापे ; बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ जप्त, 16 खटले दाखल

March 6, 2026
whole Maval was shocked Two Youth who were going to bring Shiv Jyot died in road accident Wadeshwar village

संपूर्ण मावळ हळहळला ! शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोन शिवभक्तांचा रस्ते अपघातात मृत्यू, वडेश्वर गावावर शोककळा

March 6, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.