व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चार लाखाची लाच स्वीकारताना मंडलाधिकारी रंगेहात ताब्यात । Pune News

बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाखाची लाच स्वीकारताना मंडलाधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 6, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
bribe

File Photo : bribe


Dainik Maval News : बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाखाची लाच स्वीकारताना मंडलाधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.4) चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालय येथे ही कारवाई केली.

सुरेंद्र साहेबराव जाधव (वय 56) असे रंगेहात पकडलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वालेकरवाडी येथील 53 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

  • तक्रारदाराने वाल्हेकर वाडी येथे सहा गुंठे जागा घेऊन बंगल्याचे बांधकाम केले होते. या बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 4 लाख 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी चिंचवड मंडलाधिकारी कार्यालय येथे सापळा लावला. मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी लाचेचे चार लाख रुपये स्वीकारले. लाचेची ही रक्कम जाधव यांनी पार्किंग मधील कारमध्ये ठेवत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. गाडीमधून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन


Previous Post

आता भाऊसाहेबांच्या मागे पळण्याची गरज नाही ; मावळातील लाखभर शेतकऱ्यांचा सात-बारा झालाय ‘डिजिटल’ । Maval News

Next Post

आळंदीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार ! शिक्षक आणि संस्था चालकावर गुन्हा दाखल । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

आळंदीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार ! शिक्षक आणि संस्था चालकावर गुन्हा दाखल । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.