व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आळंदीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार ! शिक्षक आणि संस्था चालकावर गुन्हा दाखल । Pune News

आळंदी- देहू फाटा येथे असलेल्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 6, 2025
in पुणे, ग्रामीण
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : आळंदी- देहू फाटा येथे असलेल्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात शिक्षक आणि संस्था चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी – देहू फाटा येथे एक खासगी वारकरी शिक्षण संस्था आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा तिथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतो. तेथील संगीत विषयाचे शिक्षकाने वारंवार मुलाच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श केला. याबाबत अल्पवयीन मुलाने संस्था चालकास ही बाब सांगितली पण, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

  • पुन्हा तसाच प्रकार घडल्याने अल्पवयीन मुलाने याबाबत दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दिघी पोलिसांनी नराधम शिक्षकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संस्था चालकाच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीत असे गंभीर प्रकार घडत आहेत.

आळंदीतील खासगी शिक्षण संस्था बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. जानेवारी महिन्यापासून अत्याचाराचे हे तिसरे प्रकरण आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सुद्धा प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. 48 तासांमध्ये बेकायदा, अनधिकृत खासगी वारकरी संस्था बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी वीस पथके नेमून आळंदीत सर्वेक्षणही केले. मात्र अद्याप किती संस्था बेकायदा, अनधिकृत आहेत हे समोर आले नाही.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन


Previous Post

चार लाखाची लाच स्वीकारताना मंडलाधिकारी रंगेहात ताब्यात । Pune News

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ; संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे यथोचित स्मारक उभारणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj will be built at Sangameshwar Said CM Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ; संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे यथोचित स्मारक उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.