व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका हादरला..! शिरगाव गावचे राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांची भरचौकात हत्या

मावळ तालुक्यातील शिरगाव गावचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांची टोळक्याकडून हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 2, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर, शहर
Shirgaon-Maval-Sarpanch-Murder

Praveen Gopale Sarpanch of Shirgaon Village


मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मावळ तालुक्यातील शिरगाव गावचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांच्यावर खूनी हल्ला झाला असून यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रवीण साहेबराव गोपाळे हे शिरगाव गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान सरपंच होते. काही दिवसांपूर्वीच शिरगाव ग्रामपंचायत संपूर्णतः बिनविरोध आल्याने जिल्ह्यात याची मोठी चर्चा झाली होती. ( Current NCP Sarpanch of Shirgaon Village Praveen Gopale Murdered Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार शिरगावचे सरपंच प्रविण गोपाळे हे आज ( शनिवार, दिनांक 1 एप्रिल ) रोजी रात्री उशीरा शिरगाव चौकात आले असता, त्यांच्यावर टोळक्यांनी हल्ला केला. यात सरपंच प्रविण गोपाळे हे गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र, यात त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शिरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याने पोलिस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. मात्र, सरपंचाची भर चौकात हत्या झाल्याने गावात तणावयुक्त भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेच्या अंधारात अपघात, ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि…
– मोठी बातमी : ‘दिल्लीत ये, तुला उडवून टाकतो’, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी


dainik maval jahirat

Previous Post

बेबडओहोळ गावात घरोघरी येणार जलगंगा; तब्बल 4 कोटी 91 लाखाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन

Next Post

मोठी बातमी : जळगावमध्ये पुतळ्याची नासधूस केल्याने दोन गटात राडा, 12 जणांना घेतले ताब्यात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jalgaon-Clash-Breaking

मोठी बातमी : जळगावमध्ये पुतळ्याची नासधूस केल्याने दोन गटात राडा, 12 जणांना घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.