व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दारूंब्रे गावचे सरपंच मयूर वाघोले यांची सरपंच सेवा महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती । Maval News

दारूंब्रे गावचे विद्यमान सरपंच मयूर संजय वाघोले यांची सरपंच सेवा महासंघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 23, 2025
in लोकल, ग्रामीण
Darumbre Maval Sarpanch Mayur Waghole appointed as Taluka President of Sarpanch Seva Mahasangh

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : दारूंब्रे गावचे विद्यमान सरपंच मयूर संजय वाघोले यांची सरपंच सेवा महासंघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विकास शिवाजीराव कडू पाटील यांनी वाघोले यांना नियुक्तीचे पत्र दिले.

  • दारूंब्रे सारख्या गावात विकासाची विविध कामे करीत असताना, सामान्यांचे प्रश्न मार्गी लावीत असताना सरपंच म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावित असल्याचे पाहून संघटनेच्या कोअर कमिटीने मयूर वाघोले यांच्यावर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे काम जबाबदारीने करून सरपंच बांधवांना न्याय देण्यासाठी कार्यरत राहण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मावळ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल पुणे जिल्हा सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष सागर चोरघे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले, माजी सरपंच सोमनाथ वाघोले, माजी उपसरपंच गणेश वाघोले, राकेश सोरटे, मच्छिंद्र वाघोले, भोर तालुका सरपंच सेवा महासंघाचे अध्यक्ष, पारवडी गावचे सरपंच अमोल लिमण यांच्या उपस्थितीत मयुर वाघोले यांचा सन्मान करण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार


Previous Post

‘पश्चिम बंगाल राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी’ ; वडगावमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा मोर्चा

Next Post

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Biker beaten up for demanding compensation Incident at Somatane Phata Maval

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.