व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ शहरात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत – सायली म्हाळसकर

वडगाव शहर हे मावळ तालुक्याची ऐतिहासिक व प्रशासकीय राजधानी आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 5, 2024
in लोकल, शहर
Demand for installation of CCTV cameras in public places in Vadgaon Maval city

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव शहर हे मावळ तालुक्याची ऐतिहासिक व प्रशासकीय राजधानी आहे. येथे अनेक छोटी-मोठी प्रशासकीय कार्यालये असल्याने शासकीय कामाच्या निमित्ताने तालुक्यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो.

त्याचप्रमाणे मागील काही काळापासून वडगाव शहर झपाट्याने विस्तारत आहे. अनेक छोटे-मोठे गृह प्रकल्प या ठिकाणी निर्माण होत आहेत. राहणीमानाच्या दृष्टीने सुरक्षित शहर म्हणून नागरिक वडगाव शहराला प्राधान्य देत आहेत.

अलीकडच्या काळात समाजात गुन्हेगारीचा आलेख वाढता असल्याकारणाने नागरिकांचा व त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही बसविणे अत्यावश्यक आहे.

शाळांच्या परिसरात लहान मुली, नोकरीच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, चोरी लूटमार, वाढते अपघात यांचा वेळीच योग्य पद्धतीने तपास होण्याच्या दृष्टीने वडगाव शहरात सार्वत्रिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यास वरील सर्व घटनांचा शोध लावण्यास अथवा तपास करण्यास प्रशासनाला सहाय्य होईल.

तसेच रस्त्यावर कचरा, राडारोडा टाकणा-या नागरिकांना समज देणे, त्यांना योग्य तो दंड आकारणे सोयीचे होईल अशा विषयाचे निवेदन उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी मुख्याधिकारी प्रवीण निकम यांना आज दिले यावेळी राणी म्हाळसकर मा.युवती अध्यक्षा भाजपा मावळ,चैताली म्हाळसकर, सपना म्हाळसकर,काजल ढोरे, डॉ.आरती परदेशी आदी महिला उपस्थित होत्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळ तालुक्यातील तरुणांचे अनोखे साहस । Ajit Pawar & Sunil Shelke
– ‘सुनिलआण्णांच्या रुपाने मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळावे’, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke


Previous Post

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अल्टो कारचा भीषण अपघात, चार जण गंभीर जखमी । Accident On Mumbai Pune Expressway

Next Post

श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेतील आदर्श शिक्षक गणेश पाटील यांना ‘राष्ट्रीय शिक्षक सेवा पुरस्कार’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
National Teacher Service Award to Ganesh Patil teacher of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School

श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेतील आदर्श शिक्षक गणेश पाटील यांना 'राष्ट्रीय शिक्षक सेवा पुरस्कार'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.