व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अल्टो कारचा भीषण अपघात, चार जण गंभीर जखमी । Accident On Mumbai Pune Expressway

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि.४) दुपारी साडेबाराच्या सुमारास एक भीषण अपघात झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 4, 2024
in महाराष्ट्र
terrible accident involving an Alto car on Mumbai Pune Expressway leaves four seriously injured

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि.४) दुपारी साडेबाराच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर किलोमीटर ३६.५०० दरम्यान अल्टो कार (क्रमांक एमएच ०३ सीबी ४८६०) वरील चालक वसंत सदाशिव सैद (रा. जुईनगर, नवी मुंबई) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला पाठीमागून ठोकर मारल्याने अपघात झाला.

अपघातामध्ये चालकासह कारमधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे एमजीएम रुग्णालय कमोठे येथे पाठविण्यात आले. अपघातानंतर काहीवेळ द्रुतगती मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. मात्र अपघातामधील कार रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

अपघातात महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत टीम, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल इत्यादी यंत्रणानी मदतकार्य केले. सदर अपघात खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत झाला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळ तालुक्यातील तरुणांचे अनोखे साहस । Ajit Pawar & Sunil Shelke
– ‘सुनिलआण्णांच्या रुपाने मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळावे’, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke


dainik maval jahirat

Previous Post

पवना धरणात दोन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह शोधण्यात यश । Pavana Dam News

Next Post

वडगाव मावळ शहरात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत – सायली म्हाळसकर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Demand for installation of CCTV cameras in public places in Vadgaon Maval city

वडगाव मावळ शहरात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत - सायली म्हाळसकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.