व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषद कार्यालयात लोकशाही दिन साजरा ; सामान्य नागरिकांच्या शासकीय, नागरी समस्यांचे निराकारण

यावेळी आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्न दाखले, जेष्ठ नागरिक ओळख पत्र आदीचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 23, 2025
in ग्रामीण, लोकल, शहर
Democracy Day celebrated at Talegaon Municipal Council office

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभागृहात सोमवारी (दि. 21) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नागरिकांच्या मेळाव्यात अनेक शासकीय तसेच स्थानिक नागरी समस्यांचे जागेवरच निराकरण केल्याने सहभागी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

संजय गांधी निराधार योजना मंजुरीचे दाखले, प्रधानमंत्री आवास योजना व जनधन योजना अंतर्गत 35 गावाचे 900 प्रस्ताव आले असून त्यामध्ये 19 गावांचे प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आले. तसेच आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्न दाखले, जेष्ठ नागरिक ओळख पत्र आदीचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

  • यावेळी व्यासपीठावर तहसीलदार देशमुख, प्रभारी उपमुख्याधिकारी कल्याणी लाडे, पोलीस उपनिरीक्षक भारत वारे, उपअभियंता डी. एच. दराडे, अशोक काळे, एस.आर वाळूंज, मंडळ अधिकारी एल. व्ही. सलगर, जलसंधारण अधिकारी दीपक ढवळे, तळेगाव तलाठी के. व्ही. मोहमारे, पुणे जिल्हा अध्यक्ष ग्राहक पंचायत नयना आभाळे, तळेगाव शहर निरंजन जहांगीरदार, भ्रष्टाचार निर्मलुन समिती अरुण माने, जयंत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

अरुण माने, जयंत कदम, नयना आभाळे, निरंजन जहांगीरदार यांनी तळेगाव परिसरात चांगल्या रस्त्याची खोदाई, भूमी अभिलेख कार्यालयाबाबत तक्रारी, अनधिकृत टोलनाका तसेच नगरपरिषदेच्या व्यावसायिक इमारतीमध्ये व्यवसायिकांकडून नगरपालिका भाडे घेत असताना मालमत्ता कर का घेते? आदी तक्रारी मांडल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार


Previous Post

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन न करणाऱ्या कार्यालयांना 50 हजारांचा दंड

Next Post

मोहितेवाडी येथे मोठी घरफोडी ; 3 लाख 65 हजारांची रोकड आणि दागिने लंपास । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Thievish

मोहितेवाडी येथे मोठी घरफोडी ; 3 लाख 65 हजारांची रोकड आणि दागिने लंपास । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
Shubhra Gade from Maval won gold medal in state level powerlifting competition in Sangli

सांगली येथील राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या शुभ्रा गाडे हिने पटकाविले सुवर्णपदक ; आंध्रप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.