व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे, डॉ. सत्यजित वाढोकर यांच्या हस्ते डॉक्टर व वैद्यकीय सेवकांचा ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने गौरव

दोन युवकांचा जीव वाचविणारे कामशेत येथील डॉ. विकेश मुथा यांचाही विशेष सन्मान

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 30, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Doctors medical workers honored with Life Saver awards by MP Shrirang Barne Dr Satyajit Vadhokar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शिवसेना आणि कामशेत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अंजना डॉ. विकेश मुथ्था यांच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉक्टर व वैद्यकीय सेवकांचा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ‘जीवन रक्षक’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. चोवीस तास रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील परिचारिका, वॉर्ड बॉय, आया, मावशीच्या कामाचे खासदार बारणे यांनी कौतुक केले.

यावेळी डॉ. सत्यजित वाढावकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी, लोकमान्य रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमाकांत गलांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना जिल्हा संघटिका शिलाताई भोंडवे, मावळ लोकसभा युवासेना अध्यक्ष विशाल हुलावळे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख सुदर्शन देसले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप पांढरकर, शिवसेना मावळ तालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले, नवनाथ हरपुडे, कामशेत शिवसेना शहर प्रमुख सतीश इंगवले उपस्थित होते.

  • पिंपरी-चिंचवड शहरातील नामांकित डॉक्टर भूलतज्ञ डॉ. नरेश चव्हाण, सर्जन डॉ. आदित्य यादव, मेंदू व मनका तज्ञ डॉ. मोहनीस दिघे, जनरल सर्जन डॉ. तोशित लोन, जनरल सर्जन डॉ. नितेश जैस्वाल, न्युरो सर्जन डॉ. सुनील वाघवे, भूल तज्ञ डॉ. बिना जैन, अस्थिरोग तज्ञ डॉ. अभिजित मोरे, फिजिशियन डॉ.शैलेश अडवाणी, जपनोस्टिक किरण किल्लावाला, रक्तपेटी प्रवीण नवले यांचा गौरव करण्यात आला. रुग्णवाहिका सेवेबाबत विकास वायकर, राजेश भालेराव, पिंटू मानकर, राजेश भालेराव यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करतात. त्यांच्या कामांची दखल घेतली जात नाही. डॉक्टर मानव जातीची सेवा करतात. रुग्ण आल्यानंतर रात्री-अपरात्री रुग्णालयात जावे लागते. कोरोना कालावधी डॉक्टरांनी जीवाची बाजू लावून रुग्णांची सेवा केली. रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचे शिवसेनेतर्फे कौतुक करण्यात आले. याचा आनंद होत आहे. काही जणांमुळे वैद्यकीय क्षेत्राला गालबोट लागले जाते. या क्षेत्रातील जेष्ठांनी पुढाकार घेऊन ते टाळावे, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले आहे.

डॉ. विकेश मुथ्था यांचा विशेष गौरव :
तन्मय ठानगे व प्रशांत बने यांचा कामशेतजवळ भीषण अपघात झाला होता. सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडक बसली होती. ट्रकमधील सळई शरीरात आरपार गेली होती. डॉ. विकेश मुथ्था यांनी तातडीने उपचार सुरू केले. सलग १४ तास शस्त्रक्रिया केली आणि दोघांना जीवनदान दिले. दोन्ही रुग्ण अतिशय गरीब घरातील होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली. या दोघांना जीवनदान देणारे डॉ. विकेश मुथ्था यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचाही सन्मान करण्यात आला. त्यांना ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्ह्यात क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा निर्णय । Pune News

Next Post

आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको.. बँकाना निर्देश ; पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chief Minister Devendra Fadnavis

आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको.. बँकाना निर्देश ; पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.