व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील 10 जिल्हा परिषद शाळांना क्रीडा साहित्यासाठी निधी उपलब्ध – पाहा यादी

मावळ तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 1, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Funds available for sports materials for 10 Zilla Parishad schools in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत क्रीडा विभागा मार्फत हा निधी उपलब्ध झाला असून याबद्दल आमदार सुनील शेळके यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.

Novel NIBR Ads

दहा शाळांना निधी –
जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत क्रीडा विभागामार्फत मावळ तालुक्यातील दहा शाळांना क्रीडा साहित्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्ला, गोडुंब्रे, चांदखेड, धनगव्हाण, धामणे, फळणे, मोहितेवाडी, येळसे, वाघजाई वस्ती-कुसगाव पमा, वडेश्वर येथील शाळांचा समावेश आहे.

सदर शाळांना क्रीडा साहित्यासाठी प्रत्येकी 3 लाख रुपये इतका निधी क्रीडा विभागामार्फत उपलब्ध झाल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेतून क्रीडा विभागामार्फत एकूण 30 लक्ष निधी यासाठी उपलब्ध झाला आहे.

या निर्णयातून मावळच्या क्रीडा विकासाला मोठी चालना मिळेल. युवकांचे आरोग्य सशक्त करण्यासाठी, ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींसाठी ही सुवर्णसंधी असून भविष्यातील राष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी ठोस पाऊल पडेल, असे आमदार शेळके यांनी सांगितले. तसेच निधी मिळाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

Novel NIBR Ads

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade 


dainik maval jahirat

Previous Post

शाळेने दिलेला लॅपटॉप परत न केल्याने महिलेवर गुन्हा दाखल । Dehu Road Crime

Next Post

मावळ तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींना व्यायाम शाळा साहित्यासाठी निधी उपलब्ध – पाहा यादी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Funds available for gym school materials to 8 Gram Panchayats in Maval taluka

मावळ तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींना व्यायाम शाळा साहित्यासाठी निधी उपलब्ध - पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
pune police

महत्वाची बातमी! पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ ते २६ जूनपर्यंत जमावबंदी आदेश

June 12, 2026
Protest against attack on tax inspector Employees protest in Talegaon Dabhade Municipal Council

Talegaon Dabhade : कर निरीक्षकावरील हल्ल्याचा निषेध ; तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांकडून आंदोलन

June 12, 2026
Decisive momentum for rehabilitation of Pawana Dam victims Maval which pending for decades

पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी २ एकर जागा देण्याबाबत शासन सकारात्मक; पुनर्वसनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय

June 12, 2026
Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.