व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळकेंची क्रेझच निराळी! गिर्यारोहकांनी वजीर सुळक्यावर फडकवला वाढदिवसाचा बॅनर । MLA Sunil Shelke Birthday

बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर असतो तसा हा सुळका दिमाखात उभा आहे. हा उंच सुळका सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 20, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Sunil-Shelke-Birthday

Photo Courtesy : Raju Doundkar


गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला तीनशे फूट उंचीच्या वजीर सुळक्यावरून मावळचे आमदार सुनिल शेळके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर असतो तसा हा सुळका दिमाखात उभा आहे. हा उंच सुळका सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

nakshtra ads may 2025

पॉईंट ब्रेक ॲडवेंचर ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली नऊ वर्ष वयाच्या कु. साई नारायण मालपोटे, आठ वर्ष वयाची कु. ध्रुवी गणेश पडवळ आणि विशाल गोपाळे यांनी वजीर सुळका सर करुन अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या मोहिमेत नारायण मालपोटे, नितीन पिंगळे, प्रकाश वरघडे, अजित गोपाळे, पांडुरंग जाचक, बनी शिंदे, राजश्री चौधरी, समीर भिसे, विवेक सूर्यवंशी, शुभम अहिरे, अक्षय ठाकरे, रोहित पगारे, तेजस जाधव यांनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

tata tiago ads may 2025

ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहूली किल्ला आहे. याच परिसरात असलेल्या तीनशे फूट उंचीच्या वजीर सुळका गिर्यारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासाची दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि पाठीवर ओझे असा प्रवास करून त्यानंतर वजीर सुळक्याची अडीचशे फुटांची नव्वद अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते.

शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून वजीर मोहिमेकडे पाहिले जाते. परंतु हा अवघड वजीर सुळका सर करुन आमदार सुनिल शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द, चिकाटी आणि साहसाच्या जोरावर या धडाकेबाज गिर्यारोहकांनी आमदार शेळके यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. ( Happy birthday to MLA Sunil Shelke from three hundred feet high Wazir cone )

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा होणार; ‘नागरिकांनी भेटीसाठी येऊ नये’, आमदारांचे आवाहन
– महिला आर्थिक सक्षमीकरण आणि ग्राम उद्धार कार्यक्रमांतर्गत शिळींब गावातील महिलांना शेवई बनवण्याचे यंत्र वाटप
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास


dainik maval ads may 2025

Previous Post

मावळ-मुळशी उपविभागात ‘इथे’ फटाके उडविण्यास बंदी, जाणून घ्या काय आहे कारण

Next Post

पुण्यातील 30 ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मावळमधील दोन केंद्रांचा समावेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Rural-Skill-Development-Centers

पुण्यातील 30 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे' पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मावळमधील दोन केंद्रांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde

वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

June 1, 2025
Scholarship

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार

June 1, 2025
Villagers strongly oppose new design of flyover at Malavali railway station Maval

मळवली रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध । Karla News

June 1, 2025
Kamshet Gram Panchayat Maval

कामशेत ग्रामस्थांचा लढा यशस्वी ! ग्रामपंचायतीची तीस टक्के करवाढ अखेर रद्द ; बीडीओंचा आदेश । Kamshet News

June 1, 2025
Ashadhi Wari Palkhi ceremony is approaching When will dehu Palkhi route be repaired

आषाढी वारी पालखी सोहळा तोंडावर ; पालखी मार्गाची दुरूस्ती कधी होणार?

June 1, 2025
Kamshet police seize illegal stock of kerosene in Mundhaware village maval

कामशेत पोलिसांकडून मुंढावरे गावात रॉकेलचा अवैध साठा जप्त । Kamshet News

June 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.