व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, December 11, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महिला आर्थिक सक्षमीकरण आणि ग्राम उद्धार कार्यक्रमांतर्गत शिळींब गावातील महिलांना शेवई बनवण्याचे यंत्र वाटप

महिला आर्थिक सक्षमीकरण आणि ग्राम उद्धार कार्यक्रमांतर्गत शिळींब गावातील महिलांना शेवई बनवण्याचे यंत्र वाटप करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 19, 2023
in लोकल, ग्रामीण
Sevai-making-machines

Photo Courtesy : Team Dainik Maval


महिला आर्थिक सक्षमीकरण आणि ग्राम उद्धार कार्यक्रमांतर्गत शिळींब गावातील महिलांना शेवई बनवण्याचे यंत्र वाटप करण्यात आले. सीड ट्रस्ट आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम उद्धार कार्यक्रम अंतर्गत शिळींब गावातील महिलाांना या मशीनचे वाटप करण्यात आले. महिलांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ( Sevai making machines were distributed to the women of Shilimb village )

शिळिंब (ता. मावळ) या ठिकाणी शेवया बनवण्याचे मशीन देण्यात आले. गुरुवारी या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. याचे उद्घाटन हॅन्ड इन हॅन्ड इंडिया चे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बैरवमूर्थी सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॅन्ड इन हॅन्ड इंडियाचे अनिल पिसाळ, ओंकार कुलकर्णी, अभिजित अब्दूले, सारिका शिंदे व सखी बचत गटातील महिला उपस्थित होत्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अधिक वाचा –
– बैलपोळा सणाच्या दिवशीच बैलाचा मृत्यू; सावळा येथील शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
– आदिवासी कुटुंबीयांसाठी सेवा अभियान; आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम । Vadgaon Maval
– इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या सहकार्याने सोमाटणेतील जिल्हा परिषद शाळा बनली ‘हॅप्पी स्कूल’


dainik maval jahirat

Previous Post

‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास

Next Post

आमदार सुनिल शेळकेंचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा होणार; ‘नागरिकांनी भेटीसाठी येऊ नये’, आमदारांचे आवाहन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sunil-Shelke-Birthday

आमदार सुनिल शेळकेंचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा होणार; 'नागरिकांनी भेटीसाठी येऊ नये', आमदारांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Municipal Council General Election

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार । Lonavala Nagar Parishad

December 10, 2025
Talegaon-Dabhade-Police-Station

गांजा विक्री प्रकरणी महिला आरोपीस अटक ; तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीतील घटना । Talegaon Dabhade

December 10, 2025
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

December 10, 2025
traffic-jams-old-Mumbai-Pune-highway

वडगावकरांची सकाळ वाहतूक कोंडीने ; वडगाव कमानीजवळ अवजड वाहन बंद पडल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

December 10, 2025
Maval taluka First in rose export in Maharashtra Valentine Day Special

इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान

December 10, 2025
people will decide mayor but what about deputy mayor Candidates started fielding for deputy mayor post

नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात

December 9, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.