व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळकेंचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा होणार; ‘नागरिकांनी भेटीसाठी येऊ नये’, आमदारांचे आवाहन

मावळचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 19, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Sunil-Shelke-Birthday

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. स्वतः आमदार सुनिल शेळके यांनी, आपण नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार नसल्याचे सोशल मिडीया अकाउंटवर पोस्टद्वारे जाहीर केले आहे.  मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मात्र असे असले तरीही त्यांच्या समर्थकांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा होणार आहे. आमदार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी नवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन महिला भगिनींसाठी विविध खेळ आणि लकी-ड्रॉ च्या माध्यामधून पैठणी, नथ, पैंजण, अष्टलक्ष्मी मूर्ती, सुवर्णदिप यांसह असंख्य बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे. महिलांसाठी मोफत चहा, तालुकास्तरीय किर्तन स्पर्धा,गावोगावी केक कापण्यात येणार आहे. ( MLA Sunil Shelke Birthday 20 October MLA Shelke will celebrate his birthday simply )

नवरात्र उत्सवादरम्यान आमदार शेळके यांचा वाढदिवस आल्याने महिलांसाठी विशेष उपक्रम राबविल्याने संपूर्ण मावळ तालुक्यातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून आमदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासह बक्षिसांची लयलूट करण्यास महिला भगिनी सज्ज झाल्या आहेत.

अधिक वाचा –
– आदिवासी कुटुंबीयांसाठी सेवा अभियान; आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम । Vadgaon Maval
– ग्रामपंचायत निवडणूक Breaking! उमेदवारी अर्ज जमा करण्यासाठी वेळ वाढवली; घोषणापत्र प्रिंट करताना येतोय एरर, लगेच वाचा
– बैलपोळा सणाच्या दिवशीच बैलाचा मृत्यू; सावळा येथील शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर


dainik maval jahirat

Previous Post

महिला आर्थिक सक्षमीकरण आणि ग्राम उद्धार कार्यक्रमांतर्गत शिळींब गावातील महिलांना शेवई बनवण्याचे यंत्र वाटप

Next Post

‘राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी’, उद्योगमंत्र्यांनी जनरल मोटर्सच्या कामगारांना नेमके काय आश्वासन दिले? वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Uday-Samant-General-Motors

'राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी', उद्योगमंत्र्यांनी जनरल मोटर्सच्या कामगारांना नेमके काय आश्वासन दिले? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.