व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुसळधार पावसाने वडगाव शहराला झोडपले, अनेकभागात पाणी साचले, झाडे उन्मळून पडली, पहाटेपासून वीज गायब

मावळ तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 24, 2024
in लोकल, शहर
Heavy rain in Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या धो-धो पावसाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव मावळ शहराला मोठा फटका बसला आहे. गेल्या 24 तासापासून शहरात मुसळधार पाऊस पडत असून सोसाट्याच्या वाऱ्याने शहराला झोडपले आहे. या पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्याचे वृत्त असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कोर्ट परिसरात भिंत पडल्याची घटना घडली असून शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर एक दोन जागी वृक्ष पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तसेच सततच्या पावसामुळे आणि वादळीवाऱ्यामुळे पहाटेपासूनच शहरातील अनेक भागातील विज गायब आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणीसाठल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल होत आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( Heavy rain in Vadgaon Maval City power supply interrupted )

अधिक वाचा –
– पवनमावळ भागातील 186 विद्यार्थ्यांना मिळाला डिजिटल गुरु, रोटरी क्लब मावळकडून स्टडी ॲपचे मोफत वाटप । Maval News
– हुल्लडबाजी करणे, बंदी असलेल्या ठिकाणी जाणे भोवले ; लोणावळ्यात 48 पर्यटकांवर कारवाई । Lonavala News
– आरोपींना फाशी द्या, पीडित कुटुंबाला न्याय द्या ! मावळातील तिहेरी हत्याकांडाचा मुस्लीम समाजाकडून निषेध, प्रशासनाला निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

दहावी, बारावीत 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन – वाचा सविस्तर

Next Post

लोणावळ्यात अतिवृष्टी, नगरपरिषद हद्दीतील शाळांना दोन दिवसांची सुटी जाहीर, वाचा सविस्तर । Lonavala Rain Updates

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
heavy rain School holidays

लोणावळ्यात अतिवृष्टी, नगरपरिषद हद्दीतील शाळांना दोन दिवसांची सुटी जाहीर, वाचा सविस्तर । Lonavala Rain Updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.