व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला शाळेतील शिक्षक उमेश इंगुळकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार । Karla News

मराठी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर, कवी नारायण पुरी यांच्या पुरस्कार देऊन इंगुळकर यांना गौरविण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 25, 2025
in लोकल, ग्रामीण
Karla School teacher Umesh Ingulkar gets state level ideal teacher award

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची तसेच अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणारे श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचे आदर्श शिक्षक उमेश किसन इंगुळकर यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर, कवी नारायण पुरी यांच्या पुरस्कार देऊन इंगुळकर यांना गौरविण्यात आले.

उमेश इंगुळकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच अभिषेक जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि मुख्याध्यापक संजय वंजारे यांच्या सह सर्व शिक्षक वृंद व सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

इंद्रायणी आणि पवना नदी संवर्धनासाठी राज्य सरकार कटीबद्ध ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

Next Post

जमिनीच्या वादातून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण ; उर्से गावातील घटना । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shirgaon-Police-Station

जमिनीच्या वादातून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण ; उर्से गावातील घटना । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.