व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जमिनीच्या वादातून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण ; उर्से गावातील घटना । Maval Crime

याबाबत एका महिलेने शुक्रवारी (दि. २३) शिरगाव पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 25, 2025
in ग्रामीण, लोकल
Shirgaon-Police-Station

File Image : Shirgaon Police Station


Dainik Maval News : जमिनीच्या जुन्या वादातून दीर आणि जावांनी मिळून एका महिलेस लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गंभीर दुखापत केली. ही घटना उर्से (ता. मावळ) येथे गुरुवारी (दि. २२) घडली.

संतोष तुकाराम रसाळ (वय ४०), दोन महिला आरोपी आणि मारूती तुकाराम रसाळ (वय ४५ वर्षे, सर्व रा. उर्से, ता. मावळ, जि. पुणे) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत.

याबाबत संबंधित महिलेने शुक्रवारी (दि. २३) शिरगाव पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी या वडीलोपार्जित जमिनीत गेल्‍या असता वादावादी होऊन आरोपी संतोष रसाळ आणि त्‍याच्‍या पत्‍नीने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पाठीत, खांद्यावर, हातावर आणि पायावर मारहाण केली.

आरोपी मारूती रसाळ याच्‍या पत्‍नीने फिर्यादीचे केस पकडून तिला खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी मारूती रसाळ याने देखील हाताने मारहाण करत धमकी दिली. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

कार्ला शाळेतील शिक्षक उमेश इंगुळकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार । Karla News

Next Post

लोणावळा शहरात करोडो रुपयांचा कचरा घोटाळा? मनसेच्या आरोपामुळे एकच खळबळ, सखोल चौकशीची मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Navnirman Sena has alleged major financial scam over waste management in Lonavala city

लोणावळा शहरात करोडो रुपयांचा कचरा घोटाळा? मनसेच्या आरोपामुळे एकच खळबळ, सखोल चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Report on development works in constituency submitted to PM Narendra Modi by MP Shrirang Barne

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

August 10, 2026
World Tribal Day celebrated with enthusiasm in Maval Taluka

PHOTOS : मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

August 10, 2026
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

August 10, 2026
Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.