व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

काशीचे राजे राजबहादूर यांनी घेतले तुकोबांचे दर्शन ; देहू संस्थानच्या वतीने राजेंचा विशेष सन्मान । Dehu News

श्रीक्षेत्र देहूतील देव दर्शन करीत राजे राजबहादूर यांनी मंदिरास सदिच्छा भेट दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 26, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Kashi Raja Bahadur visited shri tukaram maharah temple Special honor behalf of Dehu Sansthan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : छत्रपती शिवाजी महाराज शोध संस्थान एवंम राजदीप कॉलेज मिर्जापूर बनारस येथील विद्यार्थ्यांसह काशीचे राजे राजबहादूर यांनी देहूगावात श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. श्रीक्षेत्र देहूतील देव दर्शन करीत राजे राजबहादूर यांनी मंदिरास सदिच्छा भेट दिली.

देहू संस्थानच्या वतीने अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते राजे राजबहादूर यांचा मंदिरात विशेष सन्मान करण्यात आला. माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या तर्फे श्री संत तुकाराम महाराज गाथा हिंदी आवृत्ती खंड भेट देऊन राजे राजबहादूर यांचा सन्मान करण्यात आला.

नितीन महाराज मोरे यांनी पाहुण्यांशी सुसंवाद साधत संत तुकाराम महाराज यांचे अभंग सांगत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्कालीन प्रसंगाची माहिती दिली. राजे राजबहादूर यांनी संत साहित्यावर संवाद साधत, देवदर्शन, श्री भंडारा डोंगर, देहू परिसर यांसह वारकरी संत परंपरांची माहिती जाणून घेतली. यावेळी राजे राजबहादूर यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला.

हभप जनार्धन महाराज पाटील, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, भूषण महाराज सूर्यवंशी, शिवजी घेगडे, दत्तात्रय हगवणे, गौतम खंडागळे, माणिक हिंगे, देहूतील विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष
– दारू पिऊन साक्ष नोंदवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, वडगाव मावळ येथील प्रकार । Vadgaon Maval
– मावळातील धक्कादायक घटना ! रस्त्याच्या बाजूला पोत्यात आढळला महिलेचा मृतदेह, तपास सुरु । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीचे वेध, शेतीची मशागत सुरु । Maval News

Next Post

हरिनामाच्या जयघोषात दुमदुमली पवनानगरी ; पवना शिक्षण संकुलात दिंडी सोहळा व संविधान दिन उत्साहात संपन्न । Pavananagar News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dindi ceremony Constitution Day celebrated in Pavana Education Complex Pavananagar

हरिनामाच्या जयघोषात दुमदुमली पवनानगरी ; पवना शिक्षण संकुलात दिंडी सोहळा व संविधान दिन उत्साहात संपन्न । Pavananagar News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.