व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील धक्कादायक घटना ! रस्त्याच्या बाजूला पोत्यात आढळला महिलेचा मृतदेह, तपास सुरु । Maval Crime

शिरगाव फाटा येथे आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 26, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
body of an unknown woman was found at Shirgaon Fata in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे – मुंबई महामार्गावर शिरगाव फाटा येथे सोमवारी (दि. 25) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला पोत्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली.

सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्‌दीत मुंबई पुणे एक्स्प्रेस वे सोमाटणे गाव एक्झिट पासून 100 मीटर अंतरावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर मयत महिलेची ओळख पटलेली नाही. तिचे वय अंदाजे 30 ते 40 वर्ष आहे. तिने अंगात लाल रंगाचा पायजमा आणि ठिपक्याचा कुर्ता असा वेष परिधान केला आहे.

सदर महिलेबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनावर (९८२१२७६३९२), उपनिरीक्षक विलास गोसावी (९८२३०९५२७०) किंवा उपनिरीक्षक मुकेश मोहारे (७९७२३३६२७०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलिसांनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर : राज्यातील ‘हे’ 5 निकाल ठरले सर्वात धक्कादायक, अजूनही विश्वास बसेना
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल
– अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result


dainik maval jahirat

Previous Post

26/11 – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण… ती एक काळ रात्र होती, शेकडो मृत्यू अनेकजण जखमी

Next Post

दारू पिऊन साक्ष नोंदवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, वडगाव मावळ येथील प्रकार । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon-Maval-Police-Station

दारू पिऊन साक्ष नोंदवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, वडगाव मावळ येथील प्रकार । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.