व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहर काँग्रेस कमिटीकडून जाहीर निषेध । Lonavala News

अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत याकरिता प्रार्थना करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 24, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavala City Congress Committee publicly condemns terrorist attack in Pahelgam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जम्मू काश्मीरमधील काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी (दि. २२) पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २४ पर्यटक जखमी झाली आहेत. पहेलगाम येथील या अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये काँग्रेस कमिटीकडून जाहीर निषेध करण्यात आला.

  • दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी काँग्रेस पक्ष हा भारत सरकारच्या सोबत आहे, असे यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी सांगितले. भारत सरकारने कडक पावले उचलावी आणि दहशतवादाचा समूळ नाश करावा, अशी मागणी लोणावळा शहर काँग्रेस कमिटी कडून यावेळी करण्यात आली.

तसेच अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत याकरिता प्रार्थना करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व लोणावळा शहर काँग्रेसचे प्रभारी निखिल कवीश्वर, माजी उपनगराध्यक्ष संध्या खंडेलवाल, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, काँग्रेस कार्ड कमिटी सदस्य सुबोध खंडेलवाल, कम्मुभाई जस्दनवाला, हाजी अब्बास शेख, मंगेश बालगुडे, योगेश गवळी, संजय तळेकर, अजय राऊत, सुर्यकांत औरंगे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार


Previous Post

मावळ तालुक्यात वनविभागाकडून 36 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती ; उन्हाच्या काहिलीत वन्यजीवांना मिळणार पाणी । Maval News

Next Post

पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरात शिवसेना पक्षाकडून जाहीर निषेध । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shiv Sena party publicly condemns terrorist attack in Pahelgam in Lonavala city

पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरात शिवसेना पक्षाकडून जाहीर निषेध । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jishnu Dev Verma takes oath as 22nd Governor of Maharashtra Know about new Governor

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

March 10, 2026
Auto-Rickshaw

मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती

March 10, 2026
LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.