व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नायगाव येथे रविवारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा मेळावा आणि कार्यकारिणी निवड सभा । Maval News

नायगाव येथील श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश वाळुंजकर व उपाध्यक्ष वसंत शिंदे यांनी दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 7, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Maharashtra State Gram Panchayat Employees Association gathering at Naigaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा मेळावा व नवीन कार्यकारिणी निवड सभा रविवारी (दि. ८ जून) सकाळी ११ वाजता नायगाव येथील श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश वाळुंजकर व उपाध्यक्ष वसंत शिंदे यांनी दिली.

मेळाव्याला आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबूराव वायकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, संघटनेचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानोबा घोणे, अशोक गायकवाड, राजेंद्र वाव्हळ आदींसह पुणे जिल्ह्यातील सर्व आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा होईल. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मावळ तालुका उपाध्यक्ष जीवन गायकवाड, ज्येष्ठ सल्लागार राजेंद्र कांबळे, कार्याध्यक्ष महादू पोटफोडे, सरचिटणीस सुखदेव गोपाळे, भाऊसाहेब कल्हाटकर, बाळासाहेब घाडगे आदींनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश


dainik maval jahirat

Previous Post

युवासेना मावळ लोकसभा (मावळ विधानसभा) अध्यक्षपदी विशाल हुलावळे, तर मावळ तालुका अध्यक्षपदी राजेश वाघोले । Maval News

Next Post

वडगाव नगरपंचायत 25 हजार झाडे लावणार; वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat to plant 25 thousand trees

वडगाव नगरपंचायत 25 हजार झाडे लावणार; वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.