व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

युवासेना मावळ लोकसभा (मावळ विधानसभा) अध्यक्षपदी विशाल हुलावळे, तर मावळ तालुका अध्यक्षपदी राजेश वाघोले । Maval News

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बदल केले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 7, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Vishal Hulawale elected as President of Yuva Sena Maval Lok Sabha Rajesh Waghole will be President of Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बदल केले आहेत. युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी (पिंपरी, चिंचवड विधानसभा) राजेंद्र तरस यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध नियुक्त्या केल्या आहेत.

  • शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवा सेनेच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, सचिव राहुल लोंढे, किरण साळी, युवासेना सचिव पच्शिम महाराष्ट्र विश्वजीत बारणे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

त्यामध्ये युवासेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी (पिंपरी-चिंचवड) राजेंद्र तरस, युवासेना मावळ लोकसभा (मावळ विधानसभा) अध्यक्षपदी विशाल हुलावळे, युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष (भोसरी – खेड विधानसभा) अजिंक्य उबाळे, युवासेना जिल्हाप्रमुख मावळ लोकसभा सागर पाचार्णे, युवासेना मावळ तालुकाध्यक्ष राजेश वाघुले, युवासेना पिंपरी-चिंचवड उपशहराध्यक्ष सुजित कांबळे, रविंद्र शेलार, दिगंबर गुंजाळ, युवासेना भोसरी विधानसभा उपशहराध्यक्ष ऋषिकेश कुकडे, युवासेना चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष रोहित बांगर, युवासेना चिंचव़ड विधानसभा उपाध्यक्ष सागर शिंदे.

  • सावित्रीबाई फुले विद्यापीठ उपाध्यक्ष अनिरूद्ध जाधव, युवासेना विभागउपाध्यक्ष गौरव राउळ यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करुन शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेची ताकद युवा संघटना आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात युवकांना संधी दिली जाईल. त्यासाठी युवकांनी संघटन मजबूत करावे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेले जनहिताची कामे लोकांपर्यंत पोहचवावित. आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे जनतेसाठी काम करित आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून लोकोउपयोगी कामे केली जात आहेत. ही कामे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवावीत. सरकारच्या योजानांचा लाभ लोकांना मिळवून द्यावा.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश


dainik maval jahirat

Previous Post

Maruti Sale : मावळ तालुक्याला मिळाले नवीन कृषी अधिकारी ! Maval News

Next Post

नायगाव येथे रविवारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा मेळावा आणि कार्यकारिणी निवड सभा । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra State Gram Panchayat Employees Association gathering at Naigaon Maval

नायगाव येथे रविवारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा मेळावा आणि कार्यकारिणी निवड सभा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka BJP Meeting Speech by Ramdas Kakade Bala Bhegde Present

“कार्यकर्त्याला भावासारखा जपला पाहिजे; टाळी द्या, पण फक्त भाजपच्या कार्यकर्त्याला द्या” ; काकडे यांचा भेगडेंना सल्ला, राजकीय वर्तुळात चर्चा

August 10, 2026
Report on development works in constituency submitted to PM Narendra Modi by MP Shrirang Barne

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

August 10, 2026
World Tribal Day celebrated with enthusiasm in Maval Taluka

PHOTOS : मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

August 10, 2026
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

August 10, 2026
Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.