व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

दिवड ग्रामपंचायतीकडून सोमवारी (दि. १३ एप्रिल) ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग बांधवांना ५ % निधीचे वाटप करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 15, 2026
in लोकल, ग्रामीण
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : दिवड ग्रामपंचायतीकडून सोमवारी (दि. १३ एप्रिल) ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग बांधवांना ५ % निधीचे वाटप करण्यात आले.

दिव्यांग निधी वाटप कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिव्यांग सेलचे अध्यक्ष सुभाष शेडगे, महिला अध्यक्षा ज्योती भरत राजिवडे, भाजपाचे दिव्यांग सेलचे अध्यक्ष संतोष राजिवडे, प्रभारी सरपंच जना संदीप सावळे, ग्रामपंचायतीचे सदस्य, पोलीस पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामसेविका शितल केदार यांनी केली.

ज्या दिव्यांग बांधवांना UDID कार्ड नसेल त्यांना ऑनलाइन फॉर्म भरून हॉस्पिटलमध्ये चेकअप साठी फ्री मध्ये घेऊन जाण्यात येईल. तसेच त्यांचा UDID कार्ड घरपोच देण्यात येईल, असे ज्योती राजिवडे यांनी मनोगतात सांगितले. तसेच ज्या दिव्यांग बांधवांना घरकुल योजना तसेच अजूनही काही शासकीय योजनांची माहिती हवी असल्यास त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

आभार सुभाष शेडगे यांनी मांडले. सामाजिक कार्यकर्ते भरत राजिवडे यांनी कार्यक्रमाला आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना तसेच कर्मचारी वर्ग व गावातील वडीलधारी मंडळींना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संयुक्त संघटनेने घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट
– मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर
– जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा
– वडगावात स्व.पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा ; सात जोडप्यांचे होणार शुभमंगल सावधान


Previous Post

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
Shubhra Gade from Maval won gold medal in state level powerlifting competition in Sangli

सांगली येथील राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या शुभ्रा गाडे हिने पटकाविले सुवर्णपदक ; आंध्रप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

April 14, 2026
Lecture by senior writer Prabhakar Oval on Equality and Brotherhood in Society concluded at Vadgaon Nagar Panchayat

“महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने वडगावची भूमी पावन झाली, ऐतिहासिक वडगाव शहराचा इतिहास लिहिला जावा”

April 14, 2026
Aboli Dhore lays foundation stone for various development works in Vadgaon Maval

Vadgaon Maval : नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या हस्ते वडगावात १ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

April 13, 2026
Community wedding ceremony organized by Late Keshavrao Dhore Pratishthan in Vadgaon Maval Seven couples will tie

वडगावात मंगळवारी स्व.पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा ; सात जोडप्यांचे होणार शुभमंगल सावधान

April 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.