व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्यालय खुले पण काम बंद ; मावळ भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन, सामान्यांची फरफट । Maval Bhumi Abhilekh

राज्यभरातील भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 22, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Land Records Office Maval Bhumi Abhilekh

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यभरातील भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. मावळ तालुक्याचे महसूल केंद्र असलेल्या वडगाव येथेही भूमि अभिलेख कार्यालय असून या कार्यालयातील कर्मचारी देखील दिनांक पंधरा मे पासून काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे शेतकरी, सामान्य नागरिक यांची कोणतीही कामे होत नसून फरफट होत आहे. ( Maval Land Records Office employee strike continues )

  • महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग संलग्न सरकारी कर्मचारी संघटना यांच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. मावळ भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी यामध्ये मुख्यालय सहाय्यक, अभिलेखपाल, भूकरमापक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, छाननी लिपिक, शिरस्तेदार, शिपाई हे देखील यामुळे एकप्रकारे संपवार आहेत.

भूमिअभिलेख च्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे भूमिअभिलेख कार्यालयातील जमिनीविषयीचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. मागील सात दिवसांपासून मावळ तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयात कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हातीच परतावे लागले आहे.

  • तालुक्याचे मुख्यालय वडगाव ठिकाणी भूमिअभिलेख कार्यालयात शासकीय मोजणी, रेकॉर्ड, मोजणी नकाशे, गट नकाशे, शेतीचे प्रलंबित खटले अशा वेगवेगळ्या कामांसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. परंतू कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे येथील कामकाज ठप्प झाले असून याचा फटका तालुक्यातील सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना बसला आहे.

दरम्यान, तालुक्यातील अनेक नागरिकांना आंदोलनाची माहिती नसल्याने ते मावळ भूमिअभिलेख कार्यालयात कामासाठी येतात. परंतु कार्यालयात आल्यावर त्यांना आंदोलनाबाबत माहिती मिळते आणि नागरिकांना काम न झाल्याने निराळ होऊन परतत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News


Previous Post

जुन्या पुणे मुंबई-महामार्गावर अपघात, एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना भाविकाचा मृत्यू । Dehu Road

Next Post

येत्या 31 मे पर्यंत बेघर कुटुंबांचे आवास सर्वेक्षण पूर्ण करा ; मावळमधील सर्व ग्रामपंचायतींना बीडीओंच्या सूचना । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
pm awas yojana ghrkul uojana home

येत्या 31 मे पर्यंत बेघर कुटुंबांचे आवास सर्वेक्षण पूर्ण करा ; मावळमधील सर्व ग्रामपंचायतींना बीडीओंच्या सूचना । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.