व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

येळसे गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, पाहा संपूर्ण कीर्तन सप्ताहाचे नियोजन

मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील येळसे गावातील श्री भैरवनाथ महाराज देवाच्या वार्षिक उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 5, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
shivali-Village-Maval

Photo Courtesy : Sachin Thakar


मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील येळसे गावातील श्री भैरवनाथ महाराज देवाच्या वार्षिक उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 7 एप्रिल 2023 पासून येळसे येथील श्री भैरवनाथ देवाचा अंखड हरिनाम सप्ताह सुरु होत आहे.

तसेच देवाच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 हरिकिर्तन, रात्री 9 ते 10 भोजन, रात्री 10 नंतर हरिजागर अशी कार्यक्रमाची रुपरेषा आहे. ( Maval Taluka Yelase Village Akhand Harinam saptah on occasion of annual festival of village deity Shri Bhairavanath Maharaj )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्रवचनकार
हभप गोपीचंद महाराज कचरे (आंळदी देवाची)
ह.भ.प. घनश्याम महाराज पडवळ (कुरवंडे)
हभप शंकर महाराज आडकर (शिवली)

किर्तनकार
ह.भ.प. गणेश महाराज गोणते (चावसर)
ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे (शिवशंभूचरित्र व्याख्याते मुळशी)
ह.भ.प. आसाराम महाराज बडे (आंळदी देवाची)

तर काल्याचे किर्तन दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 ते 12 ह.भ.प. वैभव महाराज राक्षे (आचार्य गाथा, देहु) यांची किर्तन सेवा होईल. या संपूर्ण वार्षिक उत्सव कार्यक्रमाचे आयोजन समस्थ ग्रामस्थ येळसे यांनी केले असल्याचे उत्सव कमिटी येळसे यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– व्हिडिओ : बळीराजामुळे वाचले कासवाचे प्राण, वन्यजीव रक्षक मावळच्या प्राणीमित्राची तत्काळ मदत । तळेगाव दाभाडे
– वडगाव नगरीचे ग्रामदैवत पोटोबा महाराज उत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल; मानाचे बगाड ते कुस्त्यांचा आखाडा, वाचा सविस्तर


Previous Post

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोरज गावाच्या हद्दीत कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 2 जण ठार । Accident News

Next Post

जुना मुंबई पुणे हायवेवर नायगाव हद्दीतील पेट्रोल पंपासमोर अपघात, अनोळखी महिला ठार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

जुना मुंबई पुणे हायवेवर नायगाव हद्दीतील पेट्रोल पंपासमोर अपघात, अनोळखी महिला ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.