व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आचारसंहिता लागण्याआधीच आमदार सुनिल शेळकेंनी मावळ तालुक्यासाठी खेचून आणला भरघोस निधी । MLA Sunil Shelke

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच आमदार सुनिल शेळके यांनी पाठपुरावा करीत मावळ तालुक्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 16, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
mla-sunil-shelke

File Image - mla sunil shelke


लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच आमदार सुनिल शेळके यांनी पाठपुरावा करीत मावळ तालुक्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. ग्रामीण भागासह तळेगाव दाभाडे नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत, देहू नगरपंचायत येथील कामांसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. समाज माध्यमातून निधी उपलब्ध झालेली कामे प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

नागरिकांकडून होत असलेल्या मागणीनुसार ग्रामीण भागातील मुख्य रस्ते तसेच वाडी वस्तीला जोडणारे अंतर्गत रस्ते, साकव पूल,स्मशानभूमी, निवारा शेड, सभा मंडप बांधणे अशी कामे होणार आहेत. तर शहरी भागात रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, समाज मंदिर बांधणे, स्ट्रीट लाईट बसविणे, सभामंडप बांधणे, अधिक क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविणे, बंधारे बांधणे, आरसीसी पाईप टाकणे इत्यादी सर्वसमावेशक कामांसाठी आमदार सुनिल शेळके यांनी निधी आणल्याचे दिसून येत आहे. ( MLA Sunil Shelke has approved funds for Maval Taluka before Implementation of Lok Sabha Election Code of Conduct )

अधिक वाचा –
– तिकोना पेठ येथे विहिरीत पडलेल्या विषारी सापाला जीवदान, सर्पमित्राने विहिरीत उतरुन पकडला साप, धाडसाचे होतंय कौतूक
– खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मावळ तालुक्यातील अनेक गावांना विकास निधी । Maval MP Shrirang Barne
– लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर होणार! किती टप्पे? कधी मतदान? कधी मतमोजणी? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार । Lok Sabha Elections 2024


dainik maval jahirat

Previous Post

लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं, देशात सात टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी अंतिम मतमोजणी, वाचा A टू Z माहिती

Next Post

मावळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्षपदी ‘यांची’ निवड । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
rajnigandha-khandge-ta;ehaon-dabhade

मावळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्षपदी 'यांची' निवड । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.