व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळकेंकडून भाजे लेणी परिसरात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी

मावळ तालुक्याचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या भाजे लेणी परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 28, 2023
in ग्रामीण, लोकल, शहर
bhaje-buddhist-caves-maval

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


आमदार सुनिल शेळके यांनी गुरुवारी (दिनांक 27 एप्रिल) मावळ तालुक्यातील प्रसिद्ध बौद्धकालीन भाजे लेणी परिसरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. मावळ तालुक्याचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या भाजे लेणी परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. ( MLA Sunil Shelke inspected ongoing development works at Bhaja Buddhist Caves Leni area )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भाजे लेणी भागात पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, पर्यटकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी फुटपाथ बांधणे, सुलभ शौचालय बांधणे, पार्किंग व्यवस्था करणे अशी विविध कामे सुरु आहेत. ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनीही लक्ष ठेवावे, अशा सुचना यावेळी आमदार शेळके यांनी दिल्या. तसेच सुरु असलेल्या कामांत आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

अधिक वाचा –
– आठवडे बाजारात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर वडगाव नगरपंचायत प्रशासनाची धडक कारवाई
– मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 98.27 टक्के मतदान; 1,590 मतदारांनी बजावला हक्क, शनिवारी मतमोजणी


dainik maval jahirat

Previous Post

आठवडे बाजारात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर वडगाव नगरपंचायत प्रशासनाची धडक कारवाई

Next Post

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी उपाययोजना करा – खासदार श्रीरंग बारणे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Shrirang-Barne

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी उपाययोजना करा - खासदार श्रीरंग बारणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mountains looming overhead lives at risk Urgent measures needed in landslide-prone villages of Maval Taluka

डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक

July 8, 2026
Massive landslide in the Lonavala-Khandala area due to heavy rainfall one person dead

Lonavala Rain : लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन ! एकाचा मृत्यू

July 8, 2026
Bridge at Mhalunge on Talegaon-Chakan-Shikrapur route closed until July 14 due to heavy rainfall

अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे येथील पूल १४ जुलैपर्यंत बंद ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

July 8, 2026
Tourists abducted by police on Lonavala highway ransom demanded but smartwatch led to their rescue

रक्षकच बनले भक्षक! लोणावळा हायवेवर पोलिसांकडूनच पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागितली, ‘स्मार्ट वॉच’मुळे बचावले

July 8, 2026
Patan Village Maval landslide accident parents and Son tragically died in landslide in morning

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

July 7, 2026
kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

July 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.