व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांच्या जनसंवाद यात्रेला वडगावकरांचा प्रतिसाद, नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा । Vadgaon Maval

आमदार सुनिल शेळके यांनी शुक्रवारी (दि.24) वडगाव मावळ शहरात जनसंवाद यात्रेनिमित्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 25, 2025
in लोकल, शहर
MLA Sunil Shelke Jan Sanvad Yatra at Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांनी शुक्रवारी (दि.24) वडगाव मावळ शहरात जनसंवाद यात्रेनिमित्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. वडगाव शहरातील मोरया कॉलनी, साई श्रुष्टी, पंचमुखी चौक, केशवनगर, बाजार पेठ, आंबेडकर कॉलनी, माळीनगर, दिग्विजय कॉलनी, संस्कृती सोसायटी, टेल्को कॉलनी, इंद्रायणीनगर, मिलिंदनगर, कातवी गाव याठिकाणी भेट देऊन विकासकामांचा आढावा व इतर प्रश्नांबाबत प्रशासनास सूचना दिल्या.

रस्ते, गटारलाईन, विद्युत व पाण्यासह कचऱ्याच्या प्रश्नाबाबत वडगाव नगरपंचायतीस देखील यावेळी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे वडगाव शहरातील मोकळ्या जागांचे सर्वे करून तेथे विकासात्मक कोणते प्रकल्प राबविता येईल याबाबत अहवाल तयार करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.

वडगाव शहरातील वाढती गुन्हेगारी व तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना दिल्या असुन नागरिकांनी देखील जागरूक राहण्याबाबत आमदार सुनील शेळके यांनी विनंती केली. यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

आमदार शेळके यांनी देखील प्रत्येक व्यक्तीची तक्रार जाणून घेऊन जागेवर त्याचे निरसन करत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रेशनिंग धान्य, शासकीय योजना, विविध दाखले, रेशनकार्ड या संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना शेळके यांनी चांगलाच धारेवर धरले. यावेळी नगरपंचायतीचे सर्व अधिकारी, शहरातील लोकप्रतिनिधी यांसह स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे


dainik maval jahirat

Previous Post

विश्वविजेत्या खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे आणि मावळ तालुक्याचे खास नाते, मावळवासीयांना दुहेरी आनंद । Priyanka Ingale Kho Kho Champion

Next Post

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी - आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.