व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची मासिक सभा संपन्न; संघटनेला बळकट करण्यासाठी हंगामी कार्यकारिणी जाहीर, वाचा अधिक

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची मासिक सभा मंगळवारी (दि. 22) वडगाव मावळ येथील मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 24, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval-Taluka-Teachers-Association

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका (Maval Taluka) प्राथमिक शिक्षक संघाची मासिक सभा मंगळवारी (दि. 22) वडगाव मावळ (Vadgaon) येथील मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील (Suresh Patil) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी काही महत्वांच्या विषयांवर ठोस निर्णय घेण्यात आले. संघाचे जिल्हा शिक्षण मंडळाचे सरचिटणीस राजेश राऊत, राज्य उपाध्यक्ष संदीप कांबळे, गेनू मोरमारे, हरिभाऊ आडकर, मुकुंद तनपुरे, बाळासाहेब जाधव, हरिश्चंद्र शिवदे, संतोष मनोहर गायकवाड आदीजण यावेळी उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय खालीलप्रमाणे;
1. अहमदनगर येथे 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने तालुका संघ उपस्थित राहणार.
3. शिक्षक पतसंस्थेत चालणारा सर्व मनमानी व नियमबाह्य कारभार सभासदांपुढे आणणार.
3. पंचायत समिती मावळ येथे शिक्षकांची प्रलंबित असलेली सर्व बिले मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाणार.
4. C.A. बोरा यांच्याकडून वजावटीचा सर्व हिशेब शिक्षकांना देण्यासाठी व 10E रक्कम कमी करण्यासाठी तालुका संघ भेट घेणार.
5. संघाच्या कामाला बळकटी येण्यासाठी तालुका संघाचे अधिवेशन होईपर्यंत एका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
( Monthly meeting of Maval Taluka Primary Teachers Association concluded at Vadgaon )

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची तात्पुरती कार्यकारिणी:
तालुका नेते – सुहास विटे
अध्यक्ष – सुरेश पाटील
सरचिटणीस – नितीन वाघमारे
कार्याध्यक्ष – नवनाथ आडकर
कोषाध्यक्ष – सचिन आंब्रुळे
संपर्क प्रमुख – अजित मोरे
प्रसिध्दी प्रमुख – राहूल भोगे
मुख्य संघटक – गुलाब दाभाडे
मुख्य प्रवक्ते – अमोल मेहरकर
कार्यालयीन चिटणीस – रणजीत भोगील
तसेच इतर सर्व पदाधिकारी पूर्वीप्रमाणे राहतील, असेही ठरवण्यात आले.

अधिक वाचा –
– अत्यंत महत्वाचे! पुणे-सोलापूर, पुणे- सातारा, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग हद्दीतील अनधिकृत व्यवसाय काढून घेण्याचे आवाहन
– पुणे जिल्ह्यातील जलरथाला हिरवा झेंडा; विविध योजनांची माहिती देण्यासाठी 13 तालुक्यातील 1 हजार 843 गावांतून फिरणार चित्ररथ
– डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

मावळवासियांनो, पाणी जपून वापरा! पवना धरणात फक्त 56 टक्के जलसाठा, भविष्यातील ‘पाणीबाणी’ टाळण्यासाठी ‘ही’ गोष्ट नक्की करा । Pavana Dam

Next Post

मनोज जरांगेंच्या आवाहनाला मावळ तालुक्यात मराठा समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; आंदोलकांनी थेट जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला । Maratha Samaj Rasta Roko Andolan

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maratha-Samaj-Rasta-Roko-Andolan

मनोज जरांगेंच्या आवाहनाला मावळ तालुक्यात मराठा समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; आंदोलकांनी थेट जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला । Maratha Samaj Rasta Roko Andolan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.