मावळ तालुका हा अनेक तीर्थक्षेत्रे आणि प्राचीन मंदिरे यांसाठी प्रसिद्ध असलेला तालुका. मावळमध्ये असलेले कार्ला येथील आदिशक्ति आई एकविरा देवीचे मंदिर हे तर सर्व महाराष्ट्रवासियांसाठी पुजनीय आणि आराध्य आहे. महाराष्ट्रातील अनेकांची ती कुलस्वामिनी आहे. नवरात्रोत्सव 2022 निमित्ताने सध्या एकविरा देवीच्या गडावर भाविकांची मोठी गर्दी होत असून देवस्थान समिती, नवरात्र उत्सव नियोजन समिती आणि प्रशासन, पोलिस यंत्रणा यांनी कशा पद्धतीने यंदा तयारी केलीये. भाविकांचा प्रतिसाद कसा आहे. या सगळ्याचा ‘दैनिक मावळ’ने घेतलेला हा आढावा…
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
शारदीय नवरात्रोत्सव : नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ रंग, वाचा त्यांचे महत्व I Shardiya Navratri 2022
PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022
मावळमध्ये साधेपणाने मात्र उत्साहात बैलपोळा साजरा; शिळींब गावातील बैलांची सजावट ठरली आकर्षणाचा केंद्र