व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत नूतन अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना यश । Talegaon Dabhade

सात वेगवेगळ्या वजनी गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण १२५ पेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 9, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
nutan College of Engineering students success in inter college powerlifting competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळ, पुणे जिल्हा क्रीडा समिती आणि नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत नूतन महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पुणे जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र अवघडे, जिल्हा क्रीडा समितीचे सचिव डॉ. उमेशराज पनेरु, नूतन अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागिरदार, प्राचार्य डॉ. एस. एन. सपली, प्रबंधक विजय शिर्के, क्रीडा प्रशिक्षक प्रा. राजेंद्र लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

सात वेगवेगळ्या वजनी गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण १२५ पेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये नूतन महाविद्यालयामधील अश्वल्य तावडे विद्यार्थ्याने ९३ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर मुलींच्या ५२ किलो वजनी गटात पुनुगोंडा इशीथा हिने द्वितीय क्रमांक मिळविला. दोन्ही विद्यार्थ्यांची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थचे अध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच नूतन अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस.एन. सपली यांनी अभिनंदन केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील ‘हे’ गाव आहे संत संताजी जगनाडे महाराज यांचे जन्मगाव, जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य
– तुमच्या आमदाराला दर महिन्याला किती पगार मिळतो ? आमदारांना मिळणारे भत्ते आणि सुविधा वाचून धक्का बसेल
– मावळमधील शिक्षकांनी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंसमोर मांडल्या समस्या । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

लगीनसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांना मागणी वाढली ; फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस

Next Post

मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे तळेगाव नगरपरिषदेचे लक्ष्य । Talegaon Nagar Parishad

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे तळेगाव नगरपरिषदेचे लक्ष्य । Talegaon Nagar Parishad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.