व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘जीवात जीव तोवर राष्ट्रवादीतच…कुणाच्याही सह्या घेतलेल्या नाहीत…माझ्याविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही’ – अजित पवार

मागील अनेक दिवसांपासून अजित पवारांबाबत सुरु असलेल्या विविध चर्चांना अखेर अजित पवार यांनीच पुर्णविराम दिला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 18, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Ajit-Pawar

Photo Courtesy : FB / Ajit Pawar


मागील अनेक दिवसांपासून अजित पवारांबाबत सुरु असलेल्या विविध चर्चांना अखेर अजित पवार यांनीच पुर्णविराम दिला आहे. मुंबईत आज पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांची भुमिका मांडली. आपण राष्ट्रवादीतच आहोत. कुणाच्याही सह्या घेतलेल्या नाहीत. माझ्याबद्दल होणाऱ्या चर्चांमध्ये तथ्य नाही, अशी स्पष्ट भुमिका अजित पवार यांनी मांडली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

काय म्हणाले अजित पवार?

  • माझ्याबद्दल आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचे काम सुरु आहे.
  • ज्या बातम्या समोर येत आहेत, त्या चुकीच्या आहेत.
  • कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जात आहे.

– महाराष्ट्र भूषण पुरस्कार वेळी झालेल्या दुर्घटनेत मी उद्धव ठाकरेंसोबत रुग्णालयात गेलो.
– विरोधी पक्ष नेता म्हणून मी अनेक ठिकाणी भेट देत होतो.
– महाराष्ट्र भूषण पुरस्कार संध्याकाळी घेता आला असता.
– सरकारचा निष्काळजीपणा महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावेळी दिसून आला.
– पाच लाख रुपये देऊन काहीही होणार नाही, कुटुंबीयांचं सांत्वन त्याने होणार नाही
– महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या मागून राजकारण करण्याचा प्रयत्न होता का?
– आप्पासाहेबांबद्दल आम्हाला आदरच.
– त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याचं काम राज्यकर्त्यांनी केले.

  • माझ्या बद्दल ज्या चर्चा होतात, त्यात यत्किंचितही सत्यता नाही.
  • चाळीस आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत.
  • आम्ही सर्वजण राष्ट्रवादीच राहणार.
  • माझ्या जवळ आज आलेले आमदार त्यांच्या कामांसाठी आले होते.
  • कार्यकर्त्यांनी काळजी करु नये. संभ्रम बाळगू नये.
  • ज्या बातम्या पसरवल्या जातायेत, त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जातायेत.
  • राज्यात जे महत्वाचे प्रश्न आहेत, त्या पासून लक्ष हटवण्यासाठी या गोष्टी होत आहेत.
  • सभांमध्ये कुणी बोलायचं, हे आम्हीच ठरवतोय.
  • माझ्या सोशल मीडियाबाबत ध चा म करु नये.
  • विघ्नसंतोषी लोकं आमच्या बाबत वावड्या उठवत असतील.

– आमचं वकीलपत्र कुणी घेण्याचं कारण नाही
– मुखपत्रात कोट करुन लिहिण्याचं काम नाही
– तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्याचीच भुमिका मांडावी

अधिक वाचा –
– ‘अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी’ – आमदार सुनिल शेळके
– मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गेलेल्या 11 श्रीसदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर


Previous Post

मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मेकअप सेमिनार उपक्रमाला उदंड प्रतिसाद । Vadgaon Maval

Next Post

वडगाव भाजपा महिला आघाडीकडून समरसता स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BJP-Vadgaon-Maval

वडगाव भाजपा महिला आघाडीकडून समरसता स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.