व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुदवडी गावात गणेशभक्तांसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून स्पर्धांचे आयोजन

मावळ तालुक्यातील सुदवडी गावात साई सृष्टी नगर इथे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गणेशमंडळांकडून स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 27, 2023
in लोकल, शहर
competitions-for-ganeshbhakt

Photo Courtesy : Team Dainik Maval


गणेशोत्सव हा अबालवृद्धांसह सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सण. हा सण अधिक आनंददायी बनतो ते मिरवणूका, वाद्य वादन आणि गावोगावी असलेल्या प्रथापरंपरा यांतून. मावळ तालुक्यातही गणेशोत्सवाची गावोगावी धामधुम पाहायला मिळते. मावळ तालुक्यातील सुदवडी गावात साई सृष्टी नगर इथे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गणेशमंडळांकडून स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ( Organized competitions for Ganesha devotees in Sudavadi village through MLA Sunil Shelke )

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून सुदवडी प्रभाग क्रमांक 1 साई सृष्टी नगर इथे विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या आणि बक्षिसांचे वाटप करण्यात आले. लहान मुलांसाठी स्लो सायकल रेस, लिंबू चमचा स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत सहभागी झालेले आणि विजेते यांना बक्षीस वाटप करण्यात आली. सर्व लहान मुलांनी आणि महिला भगिनींनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक राजगुरू यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तळेगावमध्ये श्रीगणेश मूर्ती दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 350 गणेशमूर्तींचे संकलन
– ‘मावळातील गावांचा विचार केल्याशिवाय तालुक्यातील धरणांमधील पाण्याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये’ – आमदार सुनिल शेळके
– जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत मावळकन्येचे सुवर्णयश! विभागीय स्पर्धेसाठी निवड


Previous Post

प्रख्यात साहित्यिक शरद गोरे यांना विधान परिषदेवर संधी द्या! मावळमधील 1 हजार नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

सुट्ट्याच सुट्ट्या…! गुरुवार ते सोमवार अशा आहेत सुट्ट्या, सरकारी कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांची पर्वणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mantralay-Maharashtra

सुट्ट्याच सुट्ट्या...! गुरुवार ते सोमवार अशा आहेत सुट्ट्या, सरकारी कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांची पर्वणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade police negligence exposed incident of not taking proper notice of missing CRPF jawan

सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर…

March 30, 2026
Mla Sunil Shelke On Ncp Merger statement those who do not accept sunetra pawars leadership can take exit route

“अजून वेळ गेलेली नाही.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद, पण..” आमदार सुनील शेळके यांच्या विधानाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

March 30, 2026
Vadgaon Nagar Panchayat Distribution of disability fund to disabled beneficiaries by Vadgaon Nagar Panchayat

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीकडून दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप

March 30, 2026
Kamshet-Police-Station

कामशेत हादरले… कामशेतमध्ये एकाचा खून ; गुन्हा लपविण्यासाठी साथीदारावर देखील जीवघेणा हल्ला । Kamshet Crime

March 30, 2026
Potoba-Maharaj-Mandir

वडगावमध्ये श्री पोटोबा महाराज उत्सव व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा ; तीन दिवसीय यात्रेत विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम

March 30, 2026
Special Article on Occasion of seventy Fifth Birthday Of Eknathrao Tile Maval Bjp Leader

अमृतमहोत्सव एकनाथपर्वाचा !!

March 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.