व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पाऊस ओसरला मात्र पाण्याची आवक सुरूच, पवना धरणातील पाणीसाठा 34 टक्क्यांच्या पार । Pavana Dam Updates

गेले काही दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे पवना धरण परिसरातील नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 16, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Pavana Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


गेले काही दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे पवना धरण परिसरातील नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला. पाऊस ओसरल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. भातखाचरात समाधानकारक पाणी असल्याने शेतकरी भातलागवडीची घाई करत आहेत. सोमवारी पावसाचे प्रमाण कमी झाले तरीही शनिवार-रविवार झालेल्या पावसाने ओढे, प्रवाह जोरात वाहत असून पाण्याची आवक सुरूच असल्याने पवना धरणातील पाणीसाठाही वाढला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मंगळवारी सकाळी 6 वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणातील पाणीसाठा 34 टक्क्यांच्या पार गेला आहे. सोमवारी 24 तासात अवघा 1 मीमी पाऊस नोंदवण्यात आला. तरीही पवना धरणातील पाणीसाठा 33.27 टक्क्यांवरून थेट 34.11 टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला पवना धरणात 32.43 टक्के इतका पाणीसाठा होता. याचा अर्थ यंदा उशीर सुरूवात करूनही पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. पवना परिसरात चांगला पाऊस झाल्याने गतवर्षीपेक्षा आजमितीस धरणात अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. याच प्रमाणात पावसाचा रंगरूप राहिल्यास धरणही लवकर भरू शकते. यामुळे मावळ तालुक्यातील हजारो शेतकरी, नागरिक यांसह पिंपरी चिंचवड शहरवासीयांची चिंता मिटली आहे. ( Pavana Dam Rainfall Updates 34 percent water storage July 2024 )

अधिक वाचा –
– ‘हे महादेवा शक्ती दे, लोहगडला मुक्ती दे’ , किल्ले लोहगडावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी, बजरंग दलाचा अल्टिमेटम । Lohgad Fort
– जागतिक साप दिन : मावळ तालुक्यात आढळतात 37 प्रकारचे साप, त्यातील 8 साप आहेत विषारी । World Snake Day
– मावळ तालुक्यातील शिरदे गावात बिबट्याला पकडण्यात यश, उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्रात रवानगी


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यातील शंकरबन प्रतिष्ठानकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हाथ, लवकरच शिष्यवृत्ती सुरू करणार । Lonavala News

Next Post

हृदयद्रावक ! पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघालेल्या भाविकांच्या बसचा एक्सप्रेस वेवर अपघात, 5 जण ठार । Devotees Bus Accident On Mumbai-Pune Expressway

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Devotees Bus Accident On Mumbai-Pune Expressway

हृदयद्रावक ! पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघालेल्या भाविकांच्या बसचा एक्सप्रेस वेवर अपघात, 5 जण ठार । Devotees Bus Accident On Mumbai-Pune Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.