व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना कृषक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी भाऊ सावंत, तर व्हाईस चेअरमनपदी गणपत घारे यांची निवड । Maval News

निवडीवेळी पवना कृषक संस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थितीत होते. निवडणूक अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी, तर सचिव म्हणून सुरेश कालेकर यांनी काम पाहिले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 23, 2025
in लोकल, ग्रामीण
Pavana Krishak Sahakari Sanstha Maval Chairman and Vice Chairman Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवना कृषक सहकारी संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी चेअरमन पदासाठी धोंडू शिवराम कालेकर आणि भाऊ संतु सावंत यांचे अर्ज दाखल झाले होते. दोन उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली. यावेळी कालेकर यांना तीन मते तर सावंत यांना नऊ मते मिळाल्याने चेअरमनपदी भाऊ सावंत यांची निवड झाली.

व्हाईस चेअरमन पदासाठी सुशिला रामदास घरदाळे आणि गणपत गोविंद घारे यांचे दोन अर्ज आल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार होती. परंतु घरदाळे यांनी नंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गणपत घारे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

  • निवडीवेळी पवना कृषक संस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थितीत होते. निवडणूक अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी, तर सचिव म्हणून सुरेश कालेकर यांनी काम पाहिले. निवडीनंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, नामदेव पोटफोडे, गुलाबराव म्हाळसकर, चंद्रकांत दहिभाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संचालक मंडळ (13)
सर्वसाधारण मतदारसंघ – 8
1. भाऊ सतू सावंत
2. अनिल भागू तुपे
3. धोंडू शिवराम कालेकर
4. बबन अर्जुन दहिभाते
5. गणपत गोविंद घारे
6. अंकुश तातेराम पडवळ
7. किसन विष्णू घरदाळे
8. राम बारकू नढे
महिला प्रतिनिधी – 2
9. लक्ष्मीबाई किसन आडकर
10. सुशीला रामदास घरदाळे
अनुसूचित जाती जमाती – 1
11. अंकुश ज्ञानदेव सोनवणे
इतर मागासवर्ग – 1
12. शेखर मारुती दळवी)
भटक्या विमुक्त जाती – जमाती विशेष मागास – 1
13. बाळू चिंधू आखाडे

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार


Previous Post

हजारो वऱ्हाडी मंडळींच्या अक्षतारुपी आशीर्वादासह वडगावमध्ये 18 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न । Vadgaon Maval

Next Post

मावळातील ‘या’ 53 ग्रामपंचायतींमध्ये असणार महिलाराज ! तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Announcement of reservation for Sarpanch posts in 93 Gram Panchayats in Maval Taluka

मावळातील 'या' 53 ग्रामपंचायतींमध्ये असणार महिलाराज ! तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.