व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ! पराभूत उमेदवाराकडून न्यायालयात याचिका दाखल, पुन्हा एकदा… । Maval Lok Sabha MP Shrirang Barne

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर, नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला अगोदरच उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 13, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण बारणे यांच्या निवडीला पराभूत अपक्ष उमेदवार राजू पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर, नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला अगोदरच उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्याबद्दलच्या याचिका प्रलंबित आहेत. अशात आता मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवडणूकीला आव्हान देणारी याचिका पराभूत उमेदवाराने दाखल केल्याने याची चर्चा होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग आप्पा बारणे हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. आप्पा बारणे हे 6 लाख 92 हजार 832 मते घेऊन विजयी झाले होते. त्यांनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा पराभव केला. होता. यासोबत रिंगणात असलेल्या एकूण 30 उमेदवारांचा पराभव झाला होता. परंतु यापैकी पराभूत अपक्ष उमेदवार वकील राजू पाटील यांनी बारणे यांच्या विजयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मतमोजणी आणि प्रचारावेळी गैरप्रकार झाल्याचा आरोप करत पाटील यांनी बारणे यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. ( petition filed in High Court by defeated candidate Raju Patil against Maval Lok Sabha MP Shrirang Barane )

काय आहे प्रकरण ?
मावळ लोकसभेसाठी करण्यात आलेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील आकडा यामध्ये जवळपास 573 मतांची तफावत आढळून आली आहे. याशिवाय, मतमोजणी सुरू असताना अनेक अनोळखी व्यक्ती मतमोजणी केंद्रावर फिरत होत्या. याविषयी रीतसर तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने न्यायालयात याचिका केल्याचा दावा राजू पाटील यांनी याचिकेत केला आहे.

तसेच, श्रीरंग बारणे यांनी प्रचारादरम्यान धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोपही त्यांनी याचिकेत केला असून दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे याचिकेसह जोडले आहेत. श्रीरंग बारणे यांनी धर्माच्या नावावर मते मागितली होती. त्याची तक्रार प्रशासन आणि पोलिसांकडे केली होती. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. यापूर्वी, 1988 मध्ये असा प्रकार घडला होता. त्यावेळी, तत्कालीन आमदाराची आमदारकी रद्द करण्यात आली होती, असेही पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे आता याचिकेची सुणावणी कधी होणार आणि कोर्ट काय म्हणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा –
– महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण ; देवेंद्र फडणवीसांच्या घरावर काढणार मोर्चा । Pune News
– ‘हर घर तिरंगा’ अभियान जनजागृतीसाठी पवनानगर येथे प्रभातफेरी ; विद्यार्थ्यांची भर पावसात तिरंगा रॅली । Pavananagar
– मोठी बातमी ! कामशेत आणि वडगाव मावळ येथील दोन ऑर्केस्ट्रा बार मालकांवर गुन्हे दाखल । Maval Crime News


Previous Post

तळेगाव शहरातील वाढती अस्वच्छता, पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे भाजपा आक्रमक

Next Post

लोणावळा ग्रामीण हद्दीत IPS सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई ; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त, 10 जण ताब्यात

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
लोणावळा ग्रामीण हद्दीत IPS सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई ; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त, 10 जण ताब्यात

लोणावळा ग्रामीण हद्दीत IPS सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई ; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त, 10 जण ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.