व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक : पहिल्याच दिवशी 2 हजार 212 नामनिर्देशन अर्जांचे वितरण

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मंगळवारी, दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्जांचे वितरण सुरू झाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 24, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मंगळवारी, दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्जांचे वितरण सुरू झाले आहे. त्यानुसार मंगळवारी, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण २ हजार २१२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.

Novel NIBR Ads

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आज अ, ब, क, ड, इ, फ, ग व ह या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण २ हजार २१२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.

मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रभागनिहाय वितरित करण्यात आलेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या
अ क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. १०, १४, १५, १९ साठी अनुक्रमे ६८, ७८, ६७ व १४३ असे एकूण ३५६ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ब क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ साठी अनुक्रमे ७९, ९६, ४८ व ७७ असे एकूण ३०० नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
क क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. २, ६, ८, ९ साठी अनुक्रमे ६५, २३, ८४ व १४३ असे एकूण ३१५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ड क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. २५, २६, २८, २९ साठी अनुक्रमे ८५, ९०, ३४ व ८३ असे एकूण २९२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
इ क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. ३, ४, ५, ७ साठी अनुक्रमे ६९, ४८, ५५ व ३८ असे एकूण २१० नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
फ क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. १, ११, १२, १३ साठी अनुक्रमे ३५, ८५, २३ व ९१ असे एकूण २३४ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ग क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. २१, २३, २४, २७ साठी अनुक्रमे ४२, ४५, ४३ व ५९ असे एकूण १८९ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ह क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. ३२, ३१, ३०, २० साठी अनुक्रमे ५१, ८३, ११७ व ६५ असे एकूण ३१६ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश


dainik maval jahirat

Previous Post

Talegaon Dabhade : तळेगावमधील इंद्रायणी महाविद्यालयात शुक्रवारपासून मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला

Next Post

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचा आज मावळ दौरा ; गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या नूतन इमारतीचे करणार उद्घाटन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ram Shinde to visit Maval today will inaugurate new building of Gurukul International School and Sports Academy

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचा आज मावळ दौरा ; गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या नूतन इमारतीचे करणार उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.