व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भारतात आजपासून 5G सेवेला सुरुवात, पण तुमच्या-आमच्या मोबाईलवर 5G चालणार का? जाणून घ्या

भारतात ( India ) आजपासून ( शनिवार, 1 ऑक्टोबर) 5G तंत्रज्ञान सुरु झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 1, 2022
in देश-विदेश
5G-Mobile

File Photo : 5G Mobile


भारतात ( India ) आजपासून ( शनिवार, 1 ऑक्टोबर) 5G तंत्रज्ञान सुरु झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते दिल्ली ( Delhi ) येथील इंडिया मोबाईल काँग्रेस ( 2022 India Mobile Congress ) कार्यक्रमात 5 जी इंटरनेट सेवा लाँच ( 5G Launched In India ) करण्यात आली. मात्र, 5G सेवेचे लोकार्पण होताच सर्वसामान्य जनतेच्या मनात एक प्रश्न उत्पन्न झाला आहे, तो म्हणजे आमच्या मोबाईलवर देखील 5G चालणार का? ( Mobile Phone Is 5G Supported or No ) याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या बातमीत मिळेल.

शनिवारपासून देशात 5G सेवेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला देशातील 13 राज्यात 5G सेवा मिळेल. यात मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये अगोदर 5G सेवा सुरु होणार आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

#Live

मा. प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते फाईव्ह जी सेवेचा शुभारंभ#5G
https://t.co/DOdqkKkFCs

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 1, 2022

मी पुण्यात राहत असेल तर मोबाईलमध्ये 5G चालेल का?

वर नमुद केल्याप्रमाणे सुरुवातीला 13 शहरात 5G सेवा सुरु होत आहे. मात्र, याचा अर्थ तिथे असलेला प्रत्येक व्यक्ती लगेचच 5G सेवेचा लाभ घेऊ शकतो असे नाही. तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा मुंबईत किंवा वरीलपैकी कोणत्याही शहरात असाल, तरीही तुम्ही लगेचच 5G स्पीडचा अनुभव घेऊ शकणार नाही, याचे कारण तुमचा मोबाईल फोन यासाठी सपोर्टेड असणे आवश्यक आहे.

Historic day for 21st century India! 5G technology will revolutionise the telecom sector. https://t.co/OfyAVeIY0A

— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2022

तुमच्या फोनमध्ये 5G चालणार की नाही हे कसे तपासणार?

तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये 5G चालेल की नाही हे तपासू शकता.

मोबाईल 5G सपोर्टेड आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप वाचा;

– सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जावे लागेल
– तिथे असलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला Connection किंवा Wi-Fi & Network वर क्लिक करावं लागेल
– तिथे Sim and Network या पर्यायावर जावे लागेल. काही स्मार्टफोनमध्ये हा पर्याय Mobile Network च्या पर्यायात उपलब्ध आहे.
– इथे तुम्हाला Network Mode पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला Preferred Network Type वर जावे लागेल. इथे तुम्हाला 5G नेटवर्कचा पर्याय दिसतो का? ते पाहा
– जर याचे उत्तर हो असेल तर याचा अर्थ तुमचा फोन 5G नेटवर्कसाठी तयार आहे.

( PM Narendra Modi 5G Launched In India Check Your Mobile Phone Is 5G Supported or Not Information in Marathi )

अधिक वाचा –

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, पाहा इतर जिल्ह्यांचेही आरक्षण, वाचा यादी एका क्लिकवर
महिलेवर लैंगिक अत्याचार करुन 66 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल, दोनजण अटकेत I Dehu Road Police
धक्कादायक! अवघ्या ‘इतक्या’ हजारांची लाच घेताना कुसगाव खुर्द येथील सरपंच, ग्रामसेवकाला रंगेहात अटक


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, पाहा इतर जिल्ह्यांचेही आरक्षण, वाचा यादी एका क्लिकवर

Next Post

तळेगाव दाभाडे येथे मावळ कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम पूर्वतयारी कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबिर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Agriculture-Department

तळेगाव दाभाडे येथे मावळ कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम पूर्वतयारी कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.