व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या गाव संवाद दौऱ्याला मावळ तालुक्यात सकारात्मक प्रतिसाद; तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांचा पुढाकार

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गावनिहाय संवाद दौरा सुरू आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 7, 2023
in लोकल
Maval-Taluka-NCP

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गावनिहाय संवाद दौरा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्य्क्ष गणेश खांडगे यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी बैठका होऊन गावातील विकास कामे आणि संघटनात्मक कामाचा आढावा या बैठकीतून घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात आंदर मावळातील भोयरे येथून या संवाद दौ-याची सुरूवात झाली. ( Positive Response To Maval Taluka NCP Party Village Dialogue Tour )

‘संकल्प दूरदृष्टीचा – सर्वागीण विकासाचा ‘या थीमवर आधारित असलेल्या या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. पहिल्या दिवशी भोयरे, कशाळ, किवळे, इंगळूण, पारीठेवाडी, कुणे, अनसुटे, माळेगाव खुर्द, पिंपरी, माळेगाव बुद्रुक, सावळा या गावातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी राष्ट्रवादीने संवाद साधला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष संदीप आंद्रे, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, युवकचे अध्यक्ष किशोर सातकर, महिलाध्यक्षा दिपाली गराडे, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्षा पुष्पा घोजगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी असवले, प्रवक्ते राज खांडभोर, सरचिटणीस रामदास वाडेकर, आंदर मावळ अध्यक्ष रूपेश घोजगे, युवक अध्यक्ष भारत आडिवळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड, खरेदी विक्री संघाचे संचालक प्रकाश पवार, माजी उपसरपंच लहू वाडेकर, सरचिटणीस भानुदास जांभुळकर, सचिव सुशांत बालगुडे, मंगेश जाधव, नवनाथ जाधव, शशिकला सातकर, रंजना चिमटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी आहे.

गावोगावी घोंगडी बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा –

कार्यकर्त्यांची ताकद हेच पक्ष संघटनेचे बळ आहे, हे या संवाद दौऱ्यातून दिसून येत आहे. गावपातळीवरील विकास कामांच्या सूचना कार्यकर्ते मनमोकळ्या पणाने मांडीत आहे.सार्वजनिक विकास कामे वैयक्तीक लाभाच्या योजनेच्या सुचना गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी आग्रहाने मांडलेल्या आहे, त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिला. या सर्व दौ-याचा आढावा उपमुख्यंमंत्री अजित पवार व आमदार सुनिल शेळके यांना देणार असल्याचे ही खांडगे यांनी सांगितले.

सप्टेंबर महिन्यात टाकवे बुद्रुक, फळणे, माऊ, वडेश्वर, नागाथली, वहानगाव, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहुली, कुसूर, खांडी, निळशी, पारवडी, राजपुरी, बेलज, घोणशेत, कचरेवाडी, वाऊंड, साई, नाणोली, नाणे, कोडिवडे या गावांचा दौरा होईल.
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– म्हाडातर्फे पुणे विभागात 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार
– चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना सुखद धक्का
– कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्य सरकारकडून कांदा अनुदान वितरणाला सुरुवात, थेट खात्यात येणार पैसे


dainik maval jahirat

Previous Post

‘गोविंदा रे गोपाळा…’ मावळ तालुक्यात शाळांमध्ये दहीहंडीचा उत्साह

Next Post

मोठी बातमी! मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पाहा तालुक्यात कुठे किती पाऊस झालाय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pavana-Dam-Maval-Taluka

मोठी बातमी! मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पाहा तालुक्यात कुठे किती पाऊस झालाय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.